Posted inBlog
बांधकाम व्यावसायिकाच्या प्लॉट, फ्लॅटचे प्रलंबित फेर करून देण्यासाठी ९० हजारांची लाच स्वीकारणारा सातारा-देवळाईचा तलाठी दिलीप रामकृष्ण जाधव (५५, रा. मयूर पार्क, हर्सूल) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच अटक केली.
छत्रपती संभाजीनगर :--- बांधकाम व्यावसायिकाच्या प्लॉट, फ्लॅटचे प्रलंबित फेर करून देण्यासाठी ९० हजारांची लाच स्वीकारणारा…



