विजय कामत यांचे निधन!
कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर: न्यू पॅलेस परिसरातील विजय वसंतराव कामत (वय 62) यांचे निधन झाले. गोकुळ च्या महिला नेतृत्व विभागाच्या प्रमुख नीता कामत यांचे ते पती आणि उद्योजक हर्षवर्धन कामत यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, कन्या – जावई, नातू असा परिवार आहे.
Posted inकोल्हापूर
विजय कामत यांचे निधन!
