प्रत्यूष आणि प्रज्ञा यांच्या विवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभ संपन्न

प्रत्यूष आणि प्रज्ञा यांच्या विवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभ संपन्न


———————————————,

इचलकरंजी ता.४ समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी आणि सौदामिनी कुलकर्णी यांचे चिरंजीव प्रत्यूष आणि संगीता व अनंतराव कांबळे यांची कन्या प्रज्ञा यांचा विवाह नोंदणी पद्धतीने संपन्न झाला. या निमित्ताने सह्याद्री लॉन येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ संपन्न झाला.यावेळी नवदांपत्यास पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूणअण्णा लाड, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजताई ऊर्फ माई पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर,ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे, प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील डॉ.अरुण भोसले ,डॉ. अवनिश पाटील, डॉ.भारती पाटील, किसनराव कुराडे,आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तर माजी खासदार राजू शेट्टी , राजेंद्र गड्ड्यांवर ,सागर शंभूशेटे, मिलिंद कोले आदींनी नवदाम्पत्याला घरी येऊन शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा घरगुती स्वरूपातील जिव्हाळ्याचा वावर हे या स्वागत समारंभाचे वैशिष्ट्य होते.सर्व मान्यवर ,आप्तेष्ट, मित्र परिवाराचे कुलकर्णी कुटुंबीयांनी स्वागत केले.

या स्वागत समारंभाला प्रा.डॉ. एन.डी. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य विश्वास सायनाकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिरपूरकर, भाजपचे ज्येष्ठ नेते हिंदूराव शेळके,रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य व ज्येष्ठ उद्योजक एम.बी. शेख,इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयकुमार कोले, सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार ,समाजवादी पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष वीजतज्ञ प्रताप होगाडे,प्रतिज्ञा नाट्यसंस्थेचे प्रशांत जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी नरहर कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मेघा पानसरे, तनुजा शिपुरकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, मारुती उद्योग समूहाचे सुरेशदादा पाटील,इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे,वंचित आघाडीचे नेते सिद्धार्थ कांबळे ,ताराराणी आघाडीचे प्रमुख सागर चाळके,माजी नगराध्यक्ष मेघाताई चाळके, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर, माजी उपनगराध्यक्ष अजितमामा जाधव, तानाजीराव पवार, रवी रजपुते, प्रकाश मोरबाळे,कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे संचालक बाळकृष्ण पोवळे,देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील, व्ही.वाय.आबा पाटील, ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ.एम. ए.बोरगावे, डॉ.चिदानंद आवळेकर, डॉ. किरण वनारसे, डॉ.विलास जोशी, डॉ. एस के माने,डॉ. दीपक जोशी, डॉ. राजेंद्र भस्मे , डॉ.टी.एम.पाटील,डॉ.हर्षवर्धन जोशी , श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव, प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, संपादक अरुण वाडेकर, रामभाऊ ठिकणे , रविकिरण चौगुले, उद्योगपती शामसुंदर मर्दा,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा.विजय कुमार जोखे, डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदनराव कारंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, ज्येष्ठ कामगार नेते कॉ. दिलीप पवार, कॉ.अतुल दिघे,दत्ता माने, ऍड.अजित सूर्यवंशी, सतीशचंद्र कांबळे, प्राचार्य ए.बी.पाटील, शामराव कुलकर्णी,सदा मलाबादे, कॉ.हणमंत लोहार,शिवसेना नेते सयाजी चव्हाण, इचलकरंजी नागरिक मंचचे प्रमुख अभिजीत पटवा, मनोरंजन मंडळाचे संजय होगाडे, सायली होगाडे,वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे,ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल चोपडे, नितीन जांभळे, अमर जाधव, प्रकाश पाटील, भाऊसाहेब आवळे, सुनील पाटील प्रकाशराव सातपुते अहमद मुजावर, विलासराव गाताडे, संजय होगाडे, डॉ. विनोद कांबळे ,डॉ. रफिक सुरज ,ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे, नीलम माणगावे, डॉ. कविता गगराणी,भिमराव धुळूबुळू, महेश कराडकर,प्राचार्य डॉ. त्रिशला कदम, प्राचार्य डॉ.संजय खोत ,प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, साहित्य महामंडळाचे राजेंद्र मुठाणे, प्रा. शिवाजीराव होडगे , प्रा.अनिल उंदरे, बी.एस.खामकर, समीर कटके, बजरंग लोणारी, अजित मिणेकर, रामदास कोळी,प्रा.अशोक दास , प्रा.रमेश लवटे,डॉ.गिरीश मोरे,ग्रंथालय अधिकारी उत्तमराव कारंडे, बार असोसएशनचे माजी अध्यक्ष ऍड.सुनील कुलकर्णी,ऍड.बाबासाहेब निकम यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. या समारंभास कोल्हापूर सांगली, सातारा ,सोलापूर ,पुणे,बेळगाव, मुंबई आदी परिसरातून सामजिक ,राजकीय, सांस्कृतिक, साहित्य,कला,क्रीडा, पत्रकारिता,शिक्षण आदी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर -स्नेहीजन उपस्थित होते. तसेच डॉ.भारत पाटणकर, प्राचार्य आनंद मेणसे, कॉ.उदय नारकर, डॉ.माया पंडित आदी अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *