क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान तर्फे
अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
कोल्हापूर :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेस
cpr चे अदिष्ठाता डॉ प्रदिप दिक्षित
यांच्या हस्ते पुष्पहार करून
करवीरचे पोलीस उपाअधीक्षक संकेत गोसावी यांच्या हस्ते
सी पी आर हॉस्पिटल मधील बालरोग विभागामध्ये फळे वाटप व
सि पी आर चौक येथील कोल्हापुरी थाळी येथे भोजनदान करण्यात आले
या प्रसंगी
ऍड दत्ताजीराव कवाळे यांनी कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये पहिला छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायला अशा या महामानवास विनम्र अभिवादन असे मनोगत व्यक्त केले
यावेळी
डॉ गिरीश कांबळे,आरोग्य मित्र बंटी सावंत,
अँड सचिन आवळे,
अँड प्रमोद दाभाडे, बाळासाहेब साळवी , सतीश रास्ते,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,
राहुल गणेशाचार्य,संजय गुदगे, विनोद जगताप, उदय प्रभावळे, आदि उपस्थित होते