राज्यात पाच महिलांसह ९ जणांचा बुडून मृत्यू; लातूर, अकोला, चंद्रपूरमधील घटना

लातूर/अकोला/चंद्रपूर : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये राज्यातील ९ जणांचा शनिवारी बुडून मृत्यू झाला. त्यात पाच महिलांचा…