Posted inकोल्हापूर
भारतीय संस्कृती, परंपरा, स्वातंत्र्यलढा आणि त्यातून तयार झालेली राज्यघटना यांनी भारताच्या संकल्पनेचा जो मूळ व्यापक गाभा विकसित केला त्यावर आधारितच वाटचाल केली पाहिजे – ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार
इचलकरंजी ता.१० समता, बंधुता ,सर्व समावेशकता या मूल्यांना बाजूला करून बहुसंख्यांकवादाची प्रतीके आणि अस्मिता आज…









