दस्तगीर फकीर यांचे निधन
कबनूर येथील दस्तगीर मौला फकीर (बी अँड बी वाले डी. एम. मालक) यांचे दिनांक 25. 4. 2023 रोजी निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 49 वर्षांचे होते ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. शांतिनाथ पतसंस्थेचे मॅनेजर चंदुलाल फकीर यांचे ते बंधू होत.त्यांच्या निधनाने कबनूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी,पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, जावई,नात असा परिवार आहे.
Posted inकोल्हापूर
दस्तगीर फकीर यांचे निधन
