ओबीसींना स्वतःचे हक्क गमवायचे नसतील तर ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे! ; वंचित प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे प्रतिपादन
रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन संघटन संवाद,समीक्षा मेळावा चिपळूणातील विवेकानंद…