सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी तर्फे महिला दीन साजरा.
निम शिरगाव येथील सिद्धार्थ एज्युकेशन या एज्युकेशन सोसायटी तर्फे .आज संस्थेच्या कार्यालयात गुरू दत्त्त शुगर कारखाना मधील
.ऊसतोड महिला मजूर यांचे हस्ते . मॉ जिजाऊ आहील्यादेवी फातिमा बीबी सावित्रीबाई माता रमाई यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध ॲड ममतेश आवळे.कुरुंदवाड यांनी महिला दिनाचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले तर या प्रसंगी बाळासो धनवडे .सामाजिक कार्यकर्ते.तसेच .निखिल कांबळे लक्ष्मी एवळे कणका वाली याची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत.व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष.पी डी धनवडे तर आभार.जे डी धनवडे यांनी मानले या कार्यक्रमास भागातील महिला नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.