Posted inनाशीक
नाशिक जिल्हा परिषदेचा क्रांतिकारी निर्णय: विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी मुलांसाठी ‘१ लाखाची ठेव’ आणि महिला उद्योगांना ‘शून्य टक्के व्याज’!
नाशिक: महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी ज्या विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीला गती दिली, त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यासाठी नाशिक…


