ज्ञानाचा अथांग महासागर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्रकार संघटनेच्या वतीने अभिवादन

ज्ञानाचा अथांग महासागर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्रकार संघटनेच्या वतीने अभिवादन

मलकापूर6/12/21 येथील रेल्वेस्टेशन जवळील ज्ञानाचे अथांग महासागर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यावेळी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने महामानवास हार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आले तर समाजभूषण, बौद्धाचार्य आर. एम. सूर्यवंशी यांनी सर्वांना सामुदायिक त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले आहे. त्यावेळी बौद्धाचार्य आर.एम.सूर्यवंशी, रा.नी.वानखेडे,पी. डी.पवार, व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे विदर्भ सचिव उल्हास शेगोकार ,सतीश दांडगे जिल्हा अध्यक्ष ,सचिव श्रीकृष्ण भगत, कार्याध्यक्ष नथुजी हिवराळे ,संदीप सावजी, नारायण पानसरे, धीरज वैष्णव,स्वप्निल आकोटकर ,समद कुरेशी, नागेश सुरंगे ,करण झनके, यांसह पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.