स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेच्या कामगार आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.दगडु कांबळे तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.तानाजी शिंदे यांची निवड
स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेच्या कामगार आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या निवड करणेत आली. स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.फिरोजभाई मुल्ला सर,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतभाई मुळे यांच्या प्रयत्नाने कामगार आघाडीची स्थापना करण्यात आली या कामगार आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.दगडु गणपती कांबळे याची तर संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.तानाजी गुंडा शिंदे यांच्या निवडी करण्यात आल्या . त्याच्या निवडीची पत्रे स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री.संतोषजी आठवले , स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी महाराष्ट्र राज्य सल्लागार सदस्य व रूई गावचे माजी सरपंच मा.श्री.जयसिंगराव कांबळे यांच्या शुभहस्ते देण्यात आली .
