आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत व प्रेस मीडिया लाईव्ह चे अभिनंदन
पुणे : सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही? बोगस लाडक्या बहिणी’ हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळाच.. आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत … यांचा लेख दिनांक 29.07.2025 रोजी रात्री सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही? बोगस लाडक्या बहिणी’ हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळाच.. आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लिहिलेला लेख प्रेस मीडिया लाईव्ह या डिजिटल समाज माध्यमाद्वारे ने डेली हंट वर प्रसिद्ध केल्या नंतर रचला विश्व विक्रम . 60 मिनिटात 50311 ( पन्नास हजार तीनशे अकरा) व्हीव्ह मिळवत रचला विश्वविक्रम रेकॉर्ड ….आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सेलफोन वरून प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांचे अभिनंदन केले . या बाबत लवकरच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डची संपर्क साधून झालेल्या विक्रमाची नोंद करून घेणार असल्याचे माहिती आप चे पुणे येथील डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगितले. डिजिटल मीडियामध्ये क्रांती घडवून डिजिटल मीडियाद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोहोचवण्याचा व संवाद साधण्याचा प्रयत्न करणारे प्रेस मीडिया लाईव्हचे विश्व विक्रमवीर संपादक महेबूब सर्जेखान यांचे कौतुक करावे टुडे कमीच आहे, महेबूब सर्जेखान यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होऊ लागला असून त्यांचा हा दुसरा विक्रम रेकॉर्ड आहे.