संभाजीराव कांबळे फाउंडेशन व एडी पाटील सार्वजनिक वाचनालय गुडाळ, व पंचशील मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या मार्फत सावित्रीबाई हायस्कूल कसबा तारळे च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार…

संभाजीराव कांबळे फाउंडेशन व एडी पाटील सार्वजनिक वाचनालय गुडाळ, व पंचशील मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या मार्फत सावित्रीबाई हायस्कूल कसबा तारळे च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार…

गुडाळ /वार्ताहार संभाजी कांबळे

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कसबा तारळे विद्यार्थी व विद्यार्थिनी इयत्ता 8वी.शिष्यवृत्ती परीक्षेत, राज्य यादीत समाविष्ट झालेल्या शाळेतील कु.वसुधा प्रकाश मोहिते आणि जिल्हा यादीत समाविष्ट झालेल्या,
कु.ऋचा विठ्ठल पाटील ,
कु.श्रद्धा उत्तम पाटील,यांचा सत्कार संभाजीराव कांबळे फाउंडेशन ए डी पाटील साहेब सार्वजनिक वाचनालय गुडाळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या शाळेच्या वतीने पत्रकार संभाजी कांबळे यांना विविध पुरस्कार सन्मानित केल्याबद्दल त्यांचाही सत्कार या शाळेच्या वतीने करण्यात आला .
, यावेळी पोलीस पाटील आपले मनोगत मध्ये म्हणाले की आमच्या संस्थेमार्फत सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्येक वर्षी या संस्थेमार्फत मानसन्मान व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जातो ,प्रत्येक विद्यार्थ्यां ने आपले करिअर आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून करावे आता शुभ संदेश त्यांनी दिला ..
या प्रसंगी उपस्थित, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयवंतराव कांबळे, मा मुख्याध्यापिका भोसले मॅडम, आय सी कांबळे सर .पञकार संभाजीराव कांबळे, राजाराम पोवार मुख्याध्यापक, वागरे सर, जाधव सर, हुजरे सर,आरडे सर,पालक विठ्ठल पाटील, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते