महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना वरती तोंड काढतांना दिसत आहे या मध्ये काहि दिवसांमध्ये सर्विकडे रुग्णालये भरलेली दिसत आहेत त्या मध्ये पाहता रुग्णालयामध्ये रक्तसाठा कमी आढळुण येत आहे.
रक्ताचा तुटवडा पाहता समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेली ग्रामीण युवा संघटना या मध्ये दर महिन्याला विविध ठिकाणि रक्तदान शिबिर घेत असते तसेच आज प्रजासत्ताक दिनाचे औचित साधुन टाकळी निमकर्दा येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व टाकळी शाखा अध्यक्ष व आर्मी ग्रुप टाकळी अध्यक्ष गौतम अशोक वानखडे यांच्या नैत्रुत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर व भव्य बेरोजगार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लाभलेले टाकळी निम.गावाचे सरपंच जयराम वानखडे साहेब,उपसरपंच अक्षय साबळे मा. कैलास डीवरे ,जि.प.प्राथमिक मराठी शाळा (मुख्याध्यापक )हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले ग्रामीण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले हे होते
कार्यक्रमला उपस्थित मान्यवर.संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र इंगळे,जिल्हाध्यक्ष स्वप्निल वाकोडे,महानगराध्यक्ष सन्नी भिवसने,जिल्हाउपाध्यक्ष वशीम खान पठान,जिल्हा प्रवक्ता रोहीत जगताप, बाळापुर तालुकाध्यक्ष अमोल खंडारे, तुलंगा बु!! शाखाध्यक्ष मंगेश हातोले,सामजिक कार्यकर्ते आकाश सावळे,शैलैश खंडारे,
सचिन वानखडे,विशाल वानखडे,नागेश वानखडे,विवेक वानखडे,अक्षय वानखडे ,सनी पाचपोर,प्रफुल इंगळे, प्रकाश वानखडे,विजय तायडे,आशिष इंगळे ,नरेंद्र मानातकर ,विकास वानखडे,विजय डिवरे ,विवेक साबळे,हर्षल साबळे,नाजीम,सतीश साबळे, संजय मगर,आनंद वानखडे ,निखिल वानखडे,करण वानखडे, सनी अनिल पाचपोर,नागेश टोपरे, संदीप वानखडे,रोहन वानखडे,सोनू वानखडे, विजय वानखडे, ओम हेरोडे,स्वप्नील वानखडे,सूरज वानखडे, वैभव वानखडे, आदित्य वानखडे, इत्यादी युवा तरुणांनी सहकार्य केले सुत्रसंचालन स्वप्निल वानखडेनी केले व आभार गौतम वानखडे यांनी मानले.