!!प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द आणि चिकाटी नेअभ्यास अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते.!
माजी जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष नेताजीराव चौगले यांचे प्रतिपादन….
!!गुडाळेश्वर हायस्कूल गुडाळ या शाळेमध्ये एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 36 पैकी 30 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले बदल भव्य सत्कार….
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
गुडाळ तालुका राधानगरी येथील गुडाळेश्वर हायस्कूल गुडाळ आहे या शाळेतून एन एम एम एस परीक्षा मध्ये 36 विद्यार्थी पैकी 30 विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले यावेळी नेताजी चौगले यांच्याकडून त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी ते म्हणाले की…
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादित करून गावात राहून देश पातळीवर स्पर्धा परीक्षेत यश संपादित करण्याची ताकद यावरून दाखवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष श्री. नेताजीराव चौगले यांनी केले ..
गुडाळेश्र्वर हाय गुडाळ मध्ये आयोजित एन.एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते…
आध्यक्ष स्थानी श्री.धनाजी पाटील होते इयता आठवी मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तीस यश संपादित केलेल्या चा.सत्कार समारंभ हायस्कूलचे पार पडला मुख्याध्यापक श्री.पी.एल.पाटील.यांनी प्रत्सविक व स्वागत करून शाळेच्या प्रगतीच आढावा दिला या वेळी पालक प्रकाश माळवी प्रभाकर मोहिते,सौ.सविता पाटील,सविता गुरव,श्रीपतराव कांबळे ,तुकाराम पाटील, शंकर पाटील शहाजी पाटील असे अनेक पालक माता उपस्थित होते
सूत्रसंचलन.शिक्षिका सौ. बरगे यांनी केलं आभार श्री.काणेकर सर.यांनी मानले….