एक हि शिक्षणाधिकारी भ्रष्ट नाही अन् 26 शिक्षणाधिकारी यांच्या तीन वर्षे चौकश्या होत नाहीत. . ……

एक हि शिक्षणाधिकारी भ्रष्ट नाही अन् 26 शिक्षणाधिकारी यांच्या तीन वर्षे चौकश्या होत नाहीत. . ……

((संविधान शपथ खरं सांगेन महाराष्ट्रात))

एक हि शिक्षणाधिकारी भ्रष्ट नाही

अन् 26 शिक्षणाधिकारी यांच्या तीन वर्षे चौकश्या
होत नाहीत. . ……

सातारा दिनांक तीन नोव्हेंबर.
भारत सरकारच्या वतीने पार पडण्यात येत असलेला सतर्कता सप्ताह 2022 हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनसाक्षरता करणारा सप्ताह होय या सप्ताहामध्ये साक्षरतेसाठी भटकंती करणाऱ्या फाईट अगेन्स करप्शन च्या चळवळीतील एका कार्यकर्तेच्या आस्वस्थ वेदना संविधान शपथ खरं सांगेन
या देशात एकही शिक्षणाधिकारी भ्रष्ट नाही अशी अवस्था आहे काय ? ती येईल काय ? ती कधी येईल ? हे प्रश्न प्रस्तुत संघर्ष शील कार्यकर्त्या स अस्वस्थपणे भेडसावत आहेत म्हणून नवे निमित्त किरण लोहार या शिक्षणाधिकाऱ्याला नुकतेच रंगेहात पकडल्याने हे प्रश्न पुढे आले आहेत लाच लुचपत विभाग यांनी किरण लोहार या शिक्षणाधिकाऱ्यास अटक केली आहे अजून हि लोकशाही वाचण्याची थोडी आशा आहे म्हणून
हा शिक्षणाधिकारी हे भ्रष्ट महाराष्ट्राच्या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचां मोजमाप निकष ठरणार आहे म्हणे जवळपास 200 कोटीची अपसंपदा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या कृपाशीर्वादाने 500 बोगस मान्यता देणारा हा शिक्षणाधिकारी हा कोल्हापूर चे शिक्षण क्षेत्रात ( शिक्षण सभ्यतेत उन्मादी हा शब्द बसत नाही )……… लोक प्रिय. शिक्षणाधिकारी ठरला आहे शिक्षणाची परंपरा तयार केली तशी कोल्हापूर जिल्ह्याने आंतर राष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञ जे पी नाईक व ऋषी तुल्य डॉ चित्रा नाईक यांचे नंतर किती तरी महांनिय मोठ्या व्यक्ती …………………… शिक्षण क्षेत्राला दिल्या आहेत हे महा राष्ट्रावर ऋण च आहेत भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांची मोठी परंपरा तयार केली आहे असे नमूद करावे लागते

याबाबतचे वृत्त असे की अखिल भारतीय समाज वादी अध्यापक सभा जिल्हा सातारा यांच्या वतीने सातारा जिल्हा सह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील अनुशेष उल्लंघन करून दिलेल्या बोगस मान्यता प्रकरणाचा पाठपुरावा तेरा वर्षे चालू आहे त्याचे सबळ पुरावे कागद व अनुभव आहेत … म्हणून

चार हजार बोगस मान्यता शिक्षण आयुक्त पुणे यांनी अंतिम करून जगातील 26 शिक्षणाधिकाऱ्यांच्या वर दोषारोप पत्र ठेवले व खातेनिहाय चौकशी च्या नोटीसही दिल्या ही कारवाई बताईये पुढे पुढे सरकत नाही शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावयास सांगून ही गुन्हे दाखल होत नाहीत बोगस प्रकरणातील शिक्षक यांनी उच्च न्यायालयामध्ये जाऊन शिक्षण खात्याच्या मूक संमतीने स्थगिती आदेश आणून आपले पगार पूर्व चालू करून ठेवले आहेत सन 2017 पासून हे रामराज्य चालू आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी ज्यावर कारवाई करण्याची इच्छाशक्ती नाही

शालार्थ यु-डायस आधार तिन्ही प्रकारच्या कार्यप्रणालीमध्ये शिक्षण अधिकारी लाल गांधी घेतो आहे गांधी भक्ती करतो आहे गांधी विचाराचे प्रचार कार्य करीत आहे त्यामुळे साने गुरुजी रडत आहेत शिक्षण अधिकारी हसता आहेत मुले खेळतायेत पालक रोजी रोटीत व्यस्त आहेत असे महाराष्ट्राचे शिक्षण गुणवत्तेकडे पुढे निघाले आहे 2013 मधील लोकसेtवा आयोगाच्या निवडीतून उत्तीर्ण झालेले गोळेकर बहिरे तुलाल्ल
याचे सह ची शिक्षण अधिकारी ची निवड झालेली मॅच ही महाराष्ट्राच्या भ्रष्ट बॅच म्हणून खूप प्रसिद्ध ठरले आहे त्यापैकीच हे प्रभातीची किरणे आता भ्रष्टाचाराची राज्यभर पसरू लागली आहेत

संविधान शपथ खरं सांगेन या देशात एकही शिक्षणाधिकारी स्वच्छ चारित्र्याचा नाही म्हणून सतर्कता सप्ताह अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा सभा सातारा यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शिक्षण अधिकारी यांच्या अपसंपतेची सखल चौकशी करावी असे शपथ पत्र लेखी स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाकडे मागणी करीत असून तशी तक्रार दाखलकरण्याची सबळ पुरावे तयारी आहेत हे आवाहन नाही तर सडलेले शिक्षण क्षेत्र स्वच्छ करण्याचा प्रारंभ करण्यासाठीही नम्र मागणी आहे यापूर्वी साताऱ्यातील एसीबी कडे दोन वेळा शिक्षण विभागा तील अधिकारी यांच्या अपसंपदेच्या चौकशाबाबत लेखी निवेदन दिलेली होती ती एसीबी व अधिकारी यांच्या मिलिभगतीमुळे काही एक पुढे प्रगती झाले नाही आणि त्या गंभीर तक्राररीचे आजही काही पुढे होत नाही फक्त एखाद्या लोहार नामक शिक्षण अधिकारी यांची भ्रष्टाचाराची प्रकाश किरणे सर्व दूर महाराष्ट्रात पोहोचतात आणि महाराष्ट्र आता फाईट अगैंस्त करुप्शन बाबत थोडा जागा होतो आहे म्हणून हे आवाहन पुन्हा एकदा राज्य सरकारला शिक्षण खात्याला करण्यात येत आहे शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक शिक्षण मंत्री शिक्षण सचिव या सर्व टप्प्यांवर काय चालते ? आणि काय चालत नाही? याबद्दलची चर्चा करण्याची ही येथे जागा नाही पण संविधान शपथ घेतली आहे म्हणून राज्यातील अधिकारी सामूहिक पने शालेय गीत पुढील प्रमाणे गातात. ते असे
शि शी शिक्षणाचा
भ भ भ्रष्टाचाराचा !!1!!
ई ई इओ चां
. पे पे पैसे घेवू चला
पैसे पैसे घे वु चला …….2
शा शा शालार्थ चां
पैसे पैसे घेवू चां….3

यु यु-डायस चा
पैसे पैसे घेवू चला …….4
आ आधार चां
पैसे पैसे घेवू चला ……5
पे पेन्शन प्रस्ताव पाठवू चला
पैसे पैसे घेवू चला……..5
मे मेडिकल बिलाचा
पैसे पैसे घेवू चला ……,6
शा शालार्थ चौकशीचा
पै पैसे पैसे घेवू चला …..,7
डी मानिव तारखेस
वेतन श्रेणी मंजुरीचा
पे पे पैसे घेवू चला …8
आ अनुशेष घोतळ्याचा
कारवाई स्थगित करण्यास
पे पे पैसे घेवू चला. ……. 9
आर आर आ टी ई चा
प्रमाण पत्र देवू चला
पे पे पैसे घेवू चला…..10
पो. पो पोषण आहाराचा
पे पे पैसे घेवू चला. ….11

व वरिष्ठ वर्तन श्रेणी चा
नि नी निवड श्रेणीचा
पे पे पेसे घेवू चला…12
.. शी शि शिक्षणाचा
भ भ भ्रष्टाचाराचा. ……

फाईट अगांस्त करपशन चलवलतील
तीन दशके संघर्ष करून यश
म्हणून संविधान शपथ खरे सांगेन
हे व्यवस्था दुःख पुन्हा शपथेवर सांगितले आहे.

शपथकर्ता
शिवाजी राऊत
सातारा 3 नोव्हेंबर 22वेळ दू 3.45

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *