‘देवत्वाच्या लायकीचे भटुर्डे आहेत का ?’
✍🏿 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
आधीच भट पुरोहीतांच्या डोक्यातून निघालेल्या नरकुडांतून वाहत आलेल्या तेहतीस कोटींचा भरणा काय कमी होता का ? आज या लोकांनी किक्रेटचा देव आणला, उद्या जर का यांनी कबड्डी, खोखो, हाॅलिबाॅल, इटीदांडू, लपणापाणी, सुरपारुंब्या व तिर्रट रम्मी या खेळांचा देव आणल्यास नवल वाटायला नको. कारण केवळ स्वतः चा विक्रम तयार करण्यासाठी जर क्रिकेट हा खेळ खेळून त्यातील केवळ साडेतीन टक्के भटपांड्यांना देवत्व बहाल करून तो आमच्या बहुजनांच्या मस्तकावर थोपवला जात असेल तर मग गावखेड्यात रम्मी तिर्रट हे खेळ खेळून केवळ स्वतः साठी पैसा कमवणा-या ह्या बाटलीबंद असलेल्या तिर्रटवीरांना काय म्हणून वा-यावर सोडले जात असेल ? हिंदू धर्म व त्यातील ग्रंथात देवांचे स्तोम माजवले आहे पण भाई माधवराव बागल म्हणतात की, गीता, महाभारत, मनुस्मृती हे हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ मानले जातात. पण ‘हिंदू धर्म ही बांधलेली इमारत नसून वाढलेले जंगल आहे.’
धर्मांच्या ठेकेदारांनी सांगितलेला एकही देव आज विज्ञान युगात विचारलेल्या विज्ञानवादी प्रश्नांसमोर तग धरू शकत नाही. म्हणून त्यांनी नव्या देवांचे पेव आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपण वेळीच दक्ष झालं पाहीजे. कारण त्याचे असे की, लोकसत्ताने ३१ आक्टोबर २०२२ रोजी एक बातमी प्रसारित केली की, सचिन तेंडुलकरला क्रिकेटविश्वात क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. हा जरी क्रिकेट विश्वातून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या चाहत्यांमध्ये अजून ही मास्टर ब्लास्टर क्रेझ आहे. त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री. दत्त महाराजाचे दर्शन घेतले. त्याचा दर्शन घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ही माहीती इतरांना तर सोडाच, पण मंदिरातील पुजा-यांना देखील नव्हती. त्यामुळे सचिनच्या अचानक उपस्थितमुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पहाटेची वेळ असताना सुद्धा तेंडुलकरने आपला नम्रपणा दाखवत रांगेतून दर्शन घेतले.’ सचिन तेंडुलकर नृसिंहवाडीत येऊन गेल्याची बातमी तो गेल्यानंतर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेकांनी मंदिराकडे धाव घेतली.’ भक्तांचा देव ? सचिन तेंडुलकर अर्थात भटरत्न हा दर्शनासाठी येणार हे पुजा-यांना माहीत नसेल हे कसे शक्य आहे ? हा चमत्कार म्हणून लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा मांडू नका. सकाळी पहाटे मंदीरात दर्शनासाठी उपस्थित राहणारा तेंडुलकर नावाचा भटरत्न जर शेतक-यांच्या बांधावर तेवढ्या तत्परतेने उपस्थित राहीला असता तर आम्हाला नवल वाटलं असतं पण तो शेतक-यांचा बंबुरा खातो अन् शेतक-यावरच उल्टी टंगडी करतो ही त्यांची प्रवृत्ती आहे. कारण पंजाब हरियाणा येथिल शेतकरी आंदोलकांना समर्थन करणा-या विषयी अपशब्द काढणारा हा भटुर्डा आमचा आदर्श होऊच शकत नाही. मंदीरात जाऊन नम्रपणाचे देव्हारे माजविणारा सचिन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर का येऊ शकला नाही ? मग आम्ही त्याला देव नाही तर पेव म्हटल्यास आमचं चुकत कुठे ? त्यामुळे बहुजन तरुणांना सांगावं वाटतं की, भटुर्ड्यांना डोक्यावर घेऊन मिरवू नका त्यांना जवळ सुद्धा उभा राहु देऊ नका असं आपल्या महापुरुषांनी सांगितले आहे हे कधी तरी वाचा व विचार करा कारण ब्राह्मण हा शेणातील शेंगदाणा आहे असं प्रबोधनकार ठाकरे सांगून गेले आहेत. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
बुवा बाबाजीने लावून नादाला। मेंदु घोटविला बाई तुझा ॥१॥
ताटामधे बुवा घोटामधे बुवा। पोटामधे बुवा खेळूलागे॥२॥
बैस आता गार नको कुरकुर। बाबा बलात्कार करताही॥३॥
सांग सांगुनिया दमे विश्वंभर। ना तू मनावर घेतलेशी॥४॥
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मोहनदास करमचंद गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसने निषेध व्यक्त केला. पण यावर हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितले की, ‘नथुराम गोडसेचं मंदिर बांधण्यासाठी आम्ही ०९ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडे जमीन मागितली होती. प्रशासनाने नकार दिल्यानंतर ग्वाल्हेरमधील आमच्या कार्यालयातच आम्ही मंदिर उभं केलं’. (लोकमत १६ सप्टेंबर २०१७) देशातला पहीला आतंकवादी म्हणून ज्याच नाव घेतात तो नथुराम हा विनायक सावरकरांच्या समलैंगिक खेळपट्टीवरचा खेळाडू होता ? नथुचे मंदीर स्थापन करणा-या भक्तांना सांगावं वाटत की, नथुरामचे मंदीर पाहून विनायक सावरकरांचा प्राण तळमळणार नाही का ? आणि जर का त्याचा प्राण तळमळला तर त्यांचा पृष्ठभाग खवळणार नाही का ? या मंदीरात सावरकराच्या पृष्ठभागावर नथुराम स्वार होतानाचा फोटो ठेवला आहे का ? तो असेल तरच हा फोटो बघण्यासाठी लोकांची गर्दी होईल. त्यामुळे भक्तांनी हा फोटो फ्रेम करून लावायला काय आडचण आहे ? नथुराम गोडसेच्या मंदीराबद्दल पोलिस प्रशासनाशी चौकशी केली असता पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊस्कर म्हणाले की, ‘आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक याकडे लक्ष देत असून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल.’ लोकमत (१६ सप्टेंबर २०१७) अशा प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला पाहीजे अन्यथा हे लोक समलैंगिक खेळाचे प्रयोग करणा-या नथुरामचे पुतळे गल्लोगल्ली उभे करून त्यापुढे काकड आरत्या माकड आरत्या ओवाळून त्याचे स्तोम माजवतील त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करणे काहीच चुकीचे नाही. पण दुसरी बातमी अशी की, मेरठमध्ये नथुराम गोडसे मंदिर प्रकरणात अखिल भारतीय हिंदू महासभेचे महामंत्री मदन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (झी २४ तास २६ डिसेंबर २०१४) या बांडगुळावर केवळ नुसता गुन्हा दाखल करून चालणार आहे का ? यांच्या खोपडीत घर करून बसलेला समलैंगिक खेळपट्टीच्या सामनावीराप्रमाणे यांचा पृष्ठभाग सडकवला पाहीजे तेव्हाच यांचे डोके ठिकाणावर येईल अन्यथा उद्या परत हे मंदीरांची दुकाने स्थापन करतील तेव्हा हा गुन्हा नोंद केल्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
दैवी शक्ती चा का टोचवीला काटा। व्यक्ती झाला मोठा समजावा ॥१॥
लाल कपड्यात बांधले पुस्तक। झुकवी मस्तक तया पुढे ॥२॥
तैसेची लिहून ठेवली पुराणं। जोडले कारण ईश्वराचे॥३॥
म्हणे विश्वंभर घालून भगवे। फिरले नागवे साधु होती॥४॥
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेचे मंदीर स्थापन केले तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करत म्हटले की, ‘बापूंच्या मारेक-याचं एक मंदिर ग्वाल्हेरमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या नाकाखाली टिच्चून तयार करण्यात आलं. दुसरीकडे चौहान गांधीजींच्या नावावर उपवास करण्याचं नाटक करतात. हे अत्यंत लाजिरवण आणि निंदनीय कृत्य आहे’. (लोकमत १६ सप्टेंबर २०१७) पक्ष बदलला की खोपडीतील विचारांचा कडेलोट होतो का ? कारण ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसमध्ये असताना नथुच्या मंदीराला विरोध करत होते तेच आज भाजपमध्ये जाऊन बसलेले दिसतात तेव्हा प्रश्न पडतो की, यांनी आता नथूच्या पायावर आपली मस्तक ठेवून काय क्षमा मागून सावरकारांच्या विचारांचा विडा उचलला का ? म्हणजे सिंधीया हे देखील नाटकच करतात असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच पुण्यातील औंध गावात भाजप कार्यकर्ता मयूर मुंडे याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिराची स्थापना करून या मंदिरात मोदी यांचा अर्धाकृती पुतळा बसवला. तसेच मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून तीही येथे मोठ्या फलकावर झळकावण्यात आली. मोदींचे हे पुण्यातील पहिलेच मंदिर असून, देशपातळीवरही या प्रकारचे पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला जातोय. दिवानशु यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च झाले आहेत. १५ ऑगस्ट २०२१ रोजी औंधमधील के. के. नायडू यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पण मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यासाठी मंदीर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली. (सकाळ १७ आॅगस्ट २०२२) दोन वेळच्या जेवणाचे वांदे झालेत त्यांनी काय म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायला पाहीजे होता ? मोदींची मुर्ती स्थापन केलेल्या मंदीरात मोदीवरील काव्यासोबत त्यांनी २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी जी काही आश्वासने दिली होती ती लावायला काय मोहन भागवत नको म्हणत होते का ? मोदींकडून प्रेरणा मिळते म्हणणारा अंधभक्त हा खोटं बोलण्यात तेवढाच पटाईत असेल जेवढे मोदी सेठ खोटं बोलण्यात अग्रेसर आहेत ? मोदींच्या मंदीरात काकड आरत्या माकड आरत्या ओवाळणा-या भक्तांनी आपल्या बापापासून आपल्या आईला वेगळ करावं कारण मोदी सेठनी आपल्या बायकोला सोडून दिले हे भक्तांना समजत नसेल का ? भक्तांनी आपल्या बापाचे नाव बदलून मोदी सेठचे नाव लावायला काय आडचण आहे ?मोदी सेठ भक्तांसाठी ‘टु इन वन’ आहेत कारण मोदी सेठ भक्तांचे पापा आहेत असं भाजपचे सांबित पात्रा म्हणाले होते.
शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, भटी बांडगुळ आपलं दुकान चालवण्यासाठी कोणालाही आणि कशालाही देवत्व बहाल करून त्याचे सोंग माजवतात. त्यांनी माजवलेल सोंग इतक फोफावत की, लगेच त्याचे भक्त आणि भक्तीनी तयार होतात. मग काय ? भक्त भक्तीणींचा मेळा जमला की भट पुरोहीत वर्ग माल गोळा करत बसतो. त्यामुळे ते आज नवनवीन देव तयार करण्यासाठी लोकांच्या मेंदूला असा काही लवका मारतात की, अंधभक्त त्याच मंदीररुपी दुकानासमोर डोकं ठेवून आपला वेळ आणि पैसा व्यर्थ घालत बसतात. पण आपण नेमक कोणाला देवत्व बहाल करतोय हे या मनोरुग्णांना समजत नसेल तर अशा मंदीरावराच्या पाय-या आम्ही काय म्हणून झिजवाव्यात ? म्हणून तर भाई माधवराव बागल म्हणतात की, ‘दगडाने चालत्या बोलत्या माणसाला दगड बनवल’ याची लाज डोकं ठिकाणावर असलेल्या शहाण्यांना तरी वाटायला नको काय ? म्हणून शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे शब्दातून सांगतो की,
रुग्णालयात हा पडे उफराटा। जपीतो करंटा राम राम॥१॥
सलाईन कॅथ लावी ढुंगणाला। का नाही बैसला मंदिरात ॥२॥
कर्करोग झाला खातो का रे गोळ्या। डूब ना रताळ्या तिर्थामध्ये ॥३॥
म्हणे विश्वंभर दांभिक लवडे। मेंदुला खवडे झाले यांच्या ॥४॥