काऊ हाग डे चीही मार्गदर्शिका ?
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
भारतीय पशू कल्याण मंडळाला मनोरुग्ण निर्माण मंडळ असं म्हटलं तरी चालेल. कारण या मंडळाच्या डोक्यात जो किडा वळवळतोय तो मनूचा शेंडीवाला किडा आहे हे स्पष्ट होत. कालपर्यंत पुरुषांना मिठ्या मारणा-यांच्या कळपातून घडलेल्या भारतीय पशू कल्याण मंडळाच्या भडव्यांना गायीला मिठी मारण्याची जी खाज सुटली ती भयानक आहे. त्यामुळे त्यांनी गो-मिठीबाबत ज्या मार्गदर्शक सूचना सांगितल्या आहेत त्या वाचून तर ह्या पशू कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पायतानाने का झोडपू नये ? हे पशू कल्याण मंडळ म्हणजे मनोरुग्णांचा बाजार आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण हे पशू कल्याण मंडळाचे भडवे पदाधिकारी म्हणतात की, कळपात असलेल्या गायीला मिठी मारण्याचा प्रयत्न करू नये. ज्याप्रमाणे तुम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रेयसी-मैत्रिणीला एकट्याने गाठता, तसेच गायीच्या बाबतीत करा. गायीसोबत बैल असेल तर तिला कवेत घेण्याचा प्रयत्न करू नका. बैल रागावला व त्यातून काही बरेवाईट घडले तर त्याची जबाबदारी मंडळावर राहणार नाही. (लोकसत्ता १० फेब्रु. २०२३) पशू कल्याण मंडळाने गायीला मिठी मारण्याचा जो जीआर काढला तो मोकाट फिरणा-या गायीसाठी व रेशिमबागेतील वळूसाठीच आहे. हे मनोरूग्ण जर का कळपातील गायीच्या नादी लागले तर यांच्या गाडीवर लाथेचे फटके पडल्याशिवाय राहणार नाहीत. प्रियशीला जसे एकट्याने गाठता तसे गायीला एकट्याने गाठा असा उपदेश करणा-या पशू कल्याण मंडळाच्या भडव्या अधिका-याने किती जणींना एकांतात गाठले असेल याचा अंदाज न केलेलाच बरा असं वाटतं. ज्या गायीसोबत बैल आहे तीला कवेत घेऊ नका म्हणणा-या ह्या संघाणू व त्यांच्या विषाणूंना सांगाव वाटतं की, अरे भडव्यांनो गायचं जर तुमची माता असेल आणि तीला जर तुम्ही मिठी मारणार असाल तर जो गायीचा नात्याने पती लागणार तोच बैल नात्याने तुमचा बाप लागतो त्याचे काय ? तो जर तुमच्या पृष्ठगावर उभ्याने लाडलाड दणके देऊ लागला तर ते सहन करायला काय मोहन भागवताची परवाणगी घ्यावी लागणार आहे का ? गायीला कवेत घेताना भक्तांना भक्ताच्या बापाने म्हणजे बैलाने त्रास दिला तर त्याची जबाबदारी पशू कल्याण मंडळ घेणार नाही तर मग त्याची जबाबदारी काय शामा प्रसाद मुखर्जी व दिनदयाळ उपाध्याय घेणार आहेत का ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“गोबर-मंत्र्याचा फतवा
मिठ्या मारा गायीला
आणि गोबर-भक्तांनो
गोठ्यात बांधा आईला”
देखण्या गायी या चिडक्या असतात असे मंडळाचे निरीक्षण आहे. त्यामुळे प्रेयसीच्या संदर्भात असलेली देखणेपणाची अपेक्षा गाय निवडताना बाळगू नका. गायीच्या जवळ जाताना हळूवार पावलाने जा. तुम्ही प्रेमिकेला भेटायला जाताना चोरपावलांनी जाता अगदी तसे. गाय तिच्या वासरांना पाजत असेल तर तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करू नका. (लोकसत्ता १० फेब्रु. २०२३) देखण्या गायी चिडक्या असतात असा जो निष्कर्ष ह्या भडव्यांनी लावला तो महीलांचा अवमान करणारा आहे असे वाटत नाही का ? ह्यांच्या डोक्यात जो मनूचा किडा वळवळतोय त्याच्यावर पायतानाचे फटके देऊन त्याला जागीच ठेचलं पाहीजे पण आमची येडी पिलावळ शहाणी आहे तरी कुठे ? जसा प्रदीप जोशी पोरांच्या मागून चोरपावलांनी येऊन पोरांचा पृषृठभाग चोळतो तसेच भक्तांनी काऊ हाग डे निमित्त चोरपावलांचा वापर करत गायीच्या पृष्ठभागाला कचकाटून मिठी मारली तरी त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. प्रदीप जोशीला मिठ्या मारणारांनी आपला अजेंडा आता गायीकडे वळवला आहे तर त्यात नवल कसले आले. कालपर्यंत पुरुषांना मिठ्या मारणारे संघी उद्या गायीला मिठ्या मारताना दिसले तर त्यात नवल ते काय ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“गायीला मिठ्या मारून काय
केळं मिळणार भक्ताला
मारून तर पहा मिठी बैलाला
काही तरी लागेल हातात”
गायीजवळ जाताना लाल गुलाबाचे फूल घेऊन जाऊ नका. गवताची पेंडी, केळी, पालक हे तीच्या आवडीचे पदार्थ घेऊन जा. चिखलात बसून आलेल्या गायींना कवेत घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा तिला त्यातून बाहेर काढा. धुऊन स्वच्छ करा, मगच पुढचे पाऊल उचला. तेवढाच तुमचा ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमाला हातभार लागेल. (लोकसत्ता १० फेब्रु. २०२३) गायी जवळ जाताना तीच्या आवडीचे खाद्य घेऊन जा म्हणणा-या ह्या पशू कल्याण मंडळाच्या भडव्यांना गल्लोगल्ली बोंबलत फिरणा-या मोकाट गायी दिसत नाहीत का ? पशू कल्याण मंडळाचे डोके ठिकाणावर आहे का कारण चिखलात गाय नाहीतर म्हैस बसत असते बे फोद्रीच्यांनो. चिखलात बसलेली गाय धुतल्यास जर त्या कार्याचा सहभाग ‘स्वच्छ भारत’ या अभियानात गणला जाणारा असेल तर सरकारने भक्तांसाठी नवीन जीआर काढून भक्तांनी सकाळी प्राथविधी करून आपला पृष्ठभाग गोठ्याने पुसण्याऐवजी पाण्याने धुतला तर या कार्याचा सहभाग स्वच्छ भारत मध्ये घेतला जाईल असं घोषित करा त्यामुळे किमान हे अंधभक्त खरकट ढुंगण घेऊन तरी फिरणार नाहीत. स्वतः पृष्ठभाग न धुणारे व गायीचं संगोपन न करणारे हे संघी किडे आम्हाला गाय कशी धुवायची याच तत्वज्ञान द्यायले म्हटल्यास तळपायाची आग मस्तकात जाणारच ना कारण यांच्या घरी किती गायी आहेत ? ह्या भडव्यांना गोमुत्राशिवाय माहीत तरी काय आहे ?
पशू कल्याण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करूनही जर गायीला मिठी मारताना शिंगाने दुखापत झाल्यास मंडळाच्या ११४ या क्रमांकावर संपर्क साधावा. मिठीला नकार देत एखादी गाय पळू लागली तर तिच्या मागे न धावता दुसरी गाय शोधावी. जशी तुम्ही अनेकदा दुसरी मैत्रीण शोधता. मिठीच्या प्रयत्नांमुळे चिडलेल्या गायीने पेकाटात किंवा पार्श्वभागावर लाथ मारली तर होणारी वेदना सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हणून सहन करा असं पशू कल्याण मंडळाच म्हणण आहे. (लोकसत्ता १० फेब्रु. २०२३) गायीला मिठी मारताना शिंगाने दुखापत झाल्यास ११४ या क्रमांकावर संपर्क साधायचा असेल पण गायीला मिठी मारताना गायीचे शिंग जर भक्तांच्या पृष्ठभागात आरपार घूसून मुळव्याधीच्या कोंबातून रक्तस्त्राव होऊ लागला तर तो रक्तस्त्राव चाटण्यासाठी पशू कल्याण मंडळाच्या माध्यमातून शामा प्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय व भागवत यांना पाचारण करायचे का ? गायीची लाथ पृष्ठभागावर बसल्यास जर त्या वेदनेतून सकारात्मक ऊर्जा भेटत असेल तर ह्या पशू कल्याण मंडळाच्या अधिका-यांना प्रथम गायीच्या पायाखाली व नंतर बहुजन समाजातील तरुणांच्या पायाखाली तुडवून सकारात्मक ऊर्जेचे दर्शन दिल्यास त्यात बहुजन समाजाचा काय दोष आहे. गायीला मिठी मारताच गाय जशी पळू लागते तसे रेशिमबागेतील हे संघाणू व विषाणू प्रदीप जोशींच्या मिठीने पळून जात नाहीत कारण यांना जोशींच्या दांड्याची गर्मी चाखून पृष्ठभाग मागून घ्यायची सवय जडली आहे असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?
गायीला मिठी मारायला जाताना भडक रंगाचे कपडे घालू नका कारण गोमातांना भकड रंग आवडत नाही. गो-मिठीसाठी नाव नोंदवणा-या सर्वांचा विमा काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यात जखमी वा मृत झालेल्या प्रत्येकाला दहीहंडीत सहभागी होणा-या गोविंदाप्रमाणे भरपाई दिली जाईल. गायीला मिठी मारताना तिच्याकडून त्रास झाल्यास चिडून तीला मारू नका तो गुन्हा समजला जाईल. (लोकसत्ता १० फेब्रु. २०२३) गायीला काय आवडतं काय नाही हे या पशू कल्याण मंडळाच्या बैलांना बरोबर माहीत आहे. गो-मिठी मारणा-यांचा विमा जर सरकार उतरणार असेल तर सावरकर – भागवत, मोदी – शहा, फडणवीस – बावनकुळे व
चंद्रकांत पाटील या संघी नेतृत्वांना मिठी मारून त्यांचे तळवे चाटणा-यांनाही थोडीसी भरपाई द्यायला सरकारकडे काय पैसे नाहीत का ? गो-मिठी वाल्यांना जर नुकसान भरपाई मिळणार असेल तर ते भोंग्यासाठी जीवाची तळमळ करून घेणारे राज साहेब नाराज होणार नाहीत का ? त्यांनाही नुकसान भरपाईपोटी प्रदीप जोशीची एखादी पप्पी देता आली तर बघा कारण राज साहेबांकडे पैशाची कमतरता आहे तरी कुठे. गोभक्तांना मिठीपायी मोबदला मिळणार असेल तर हनुमान चालीसा वाजली पाहीजे म्हणून महाराष्ट्रभर बोंब मारणा-या राणा दाम्पत्यांचा फरार झालेला बाप शोधण्यास मदत करा. अन्यथा प्रदीप जोशींच्या कळपात रवी राणांना घेऊन जाता येईल का बघा हो गाय गोबरवाल्यानो. उद्या जर भक्तांना कोणी प्रश्न केला की, गायीला मिठी का मारत होता तर भक्तांनी पुढील उत्तर दिल्यास नवल वाटू नये कारण ही पिलावळ म्हणेल की, मी गायीच्या अंगातील देवांना मिठी मारत होतो, निमित्त होतं ते फक्त हाग डे च. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“गो-मिठी डे म्हणून
मिठित घेतले गायीला
चक्क तेहतीस कोटी देव
दिवस गेले बाईला”