चिठ्ठीवाला बुवा समाजाचा शत्रू आहे !
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
“पुलवामा कांड कोणी घडवले
हे बागेश्वर भटाने सांगावा
न सांगीतले तर…
गांडित मिरचू घालून टांगावा !”
असं विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात हे एकदम खरं आहे कारण लोकांच्या चिठ्ठ्या काढणारा बागेश्वर धाम पुलवामा कांड कोणी घडवले हे का सांगत नाही. अंधभक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेला बागेश्वर धाम येथिल धीरेंद्र शास्त्री नावाचा ब्राम्हण बाटगा पुरोगामी महाराष्ट्रातून गांडीला पाय लावून पळला हा महाराष्ट्रात रुजलेल्या पुरोगामी विचारांची विजय आहे. या मातीत अनेक महापुरुषांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून ब्राम्हणी जळमटं नेस्तनाबूत करण्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलं त्याचं महापुरुषांना वेगवेगळ्या जातीय विभागण्याच काम या भटुर्ढ्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी बहुजन समाज व महापुरुषांच्या भक्तांचे गट निर्माण करून आपली पाळेमुळे घट्ट रोवली. बहुजन समाजातील एकाही महापुरुषांनी अंधश्रद्धा कर्मकांड यांना खतपाणी घातले नाही, तर ती अंधश्रद्धा मुळासकट उखडून काढण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. पण महापुरुषांना डोक्यावर घेऊन मिरविणारा समाज निपजल्यामुळे त्या महापुरुषांचे विचार लोकांच्या डोक्यात न जाता केवळ त्यांचे फोटोच डोक्यावर राहीले म्हणून तर कुत्र्याच्या छत्री प्रमाणे वाढणा-या भुछत्राप्रमाणे आसाराम राम रहीम राधे माॅ व आता बागेश्वर सारख्या विषारी पिलावळी माजू लागल्या अन् ब्राम्हणी मिडीयाद्वारे गाजू लागल्या. पण महापुरुषांचे विचार या विषारी सर्पांना ठेचल्याशिवाय सोडत नाहीत हे कुठे मनोरुग्णांना आणि विषारी सर्पांना माहीत आहे. लोकांच्या नशिबाच्या चिठ्ठ्या लिहून त्यांना मिठ्या मारणा-या धीरेंद्र शास्त्री या भटाला आपल्याला नागपुरातून गांडीला पाय लावून पळावे लागणार आहे अशी स्वतःची चिठ्ठी लिहायला काय वेळ मिळत नव्हता का ? ज्या बागेश्वरला स्वतःचा भविष्यकाळ समजत नाही तो काय लोकांचे नशिब बदलवणाऱ्या चिठ्या काढणार आहे. बागेश्वर महाराष्ट्रात आल्यास त्याचा भविष्यकाळ कसा असेल ? असा साधा प्रश्न जर संभाजी ब्रिगेडच्या एखाद्या कार्यकर्त्याला विचारला तर तो सांगेल की, भविष्यात बागेश्वर गांडीवर काठी मोडूस्तर फटके खाणार आहे. हे भविष्य सांगण्यासाठी कोणाची चिठ्ठी आणि कोणाला मिट्टी मारायची अजिबात गरजच नाही.
लोकांच्या नशिबाच्या चिठ्ठ्या काढणारा बागेश्वर नावाचा भडवा ब्राम्हण त्याच लोकांच्या बुद्धीला मिठ्या मारतोय हे सहज लक्षात येत. कारण त्याच्याकडे जाणाऱ्या भक्तांच्या चिठ्ठ्या काढणारा हा बागेश्वर एक नंबरचा खोटारडा आहे. जर तो फसवेगिरी करणारा नसता तर त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे आव्हान दिले ते नागपूरातच स्विकारले असते. पण भित्रा व खोटारडा थोडीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समोर टिकणार आहे. तो आणि त्यांच्या चिठ्ठ्या टिकतात त्या केवळ मनोरुग्णांपुढे. यांच्या भक्तांना आजार होऊन धीरेंद्र शास्त्री या पोंगा पंडीताच्या समोर भक्तांचा तडफडून मृत्यू होतो तरी हा भामटा त्या कुटुंबाला तुम्ही दोन दिवसात मसनवाट्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात किंवा तुमची मुलगी बेपत्ता होणार आहे हे सांगू शकला नाही तो काय लोकांच्या नशिबाच्या चिठ्ठ्या लिहणार बे येड्या रताळ्यांनो. त्याच असं की, उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील नीरज मौर्या नावाची तरुणी बागेश्वर धाम येथून गायब झाली आहे. तिच्या वडिलांचं नाव ओमप्रकाश मोर्या असं आहे. गेल्या १२ फेब्रुवारी २०२३ पासून म्हणजे चार दिवसांपासून ही मुलगी गायब आहे. प्रेत दरबार बागेश्वर धाममधून आपली मुलगी गायब झाली आहे, असं या मुलीच्या वडिलाने सांगितलं. (टीव्ही ९ मराठी १६ फेब्रु. २०२३) धीरेंद्र शास्त्री या पोंगा पंडीताचे भक्त ओमप्रकाश मोर्या यांच्या नशिबाची चिठ्ठी खरडून त्याची मुलगी नीरज मोर्या कुठे आहे ? हे सांगायला धीरेंद्र शास्त्रीला काय लाज वाटते का ? जो मनोरूग्ण बेपत्ता झालेल्या आपला भक्तला शोधू शकत नाही तो काय लोकांची नशीबे शोधून त्यांच्या चिठ्ठ्या लिहणार आहे ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“सांगतो बुवाला झाली प्राप्त सिध्दी। तुला प्राप्त बुध्दी कधी होते॥१॥
त्याने सिध्दीनेच कोठार भरावे। दान का मागावे जगाकडे॥३॥
बाबाने का येथे भक्तीणी भोगाव्या। रंभा हेपलाव्या सिध्दीनेच॥३॥
पुसे विश्वंभर सिध्दीवाल्या बुवा। लंगोटीत पहा ऊवा किती ॥४॥”
धीरेंद्र शास्त्री या पोंगा पंडीतावर श्रद्धा ठेवून लोक आपला वेळ तर वायफळ घालतच आहेत पण जीवही विनाकारण देत आहेत. त्याच असं की, बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. ही महिला उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील रहिवाशी निलम सिंह व पती देवेंद्र सिंह यांची बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर श्रद्धा होती त्यामुळे ते दोघेजण बागेश्वर धाम येथे आले होते. एक महिन्यापासून ती पतीसोबत बागेश्वर धाममध्ये राहत होती. तिला किडनीचा आजार होता. निलम भाविकांच्या रांगेत उभी असताना ती अचानक कोसळून मरण पावली. निलमला आधी बागेश्वर धाममधील अंगारा ही दिला होता. (लोकमत १७ फेब्रु. २०२३) बागेश्वर धाम येथिल भक्तांच्या रांगेत आज एका महीलेचा मृत्यू होणार हे धीरेंद्र शास्त्रीला समजले नव्हते का ? त्या महीलेची चिठ्ठी काढून तुमचा आज दर्शन रांगेतच राम नाम सत्य होणार हे सांगितले होते का ? तुमच्या पत्नीचा आज दर्शन रांगेत उभारल्यास मृत्यू होणार आहे हे त्या महीलेच्या पतीला बागेश्वर धामने सांगितले होते का ? जर तिघांच्याही चिठ्ठीत जर त्या महीलेच्या मृत्यूचे साधे नाव नव्हते तर त्या महीलेच्या मृत्यूचे गुढ काय ? एक महीनाभर धीरेंद्रची सेवा करणा-या पतीला आपली पत्नी आपल्याला बागेश्वर धाम येथेच सोडून निघून जाणार आहे हे बागेश्वर या छक्याने त्याला का सांगितले नसेल ?
दरभंगा जिल्ह्यातील बहेडी पोलिस स्टेशन हद्दीतील ललन कुमार हा ४ फेब्रुवारी रोजी धीरेंद्र शास्त्रींना भेटण्यासाठी बागेश्वर धामला गेला होता. तिथे गेल्यास त्याने आपल्या पत्नींशी फोनवरून संपर्क केला होता. मात्र ६ फेब्रुवारी पासून ललनचा फोन बंद आहे. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दरभंगा एसीपींना सदरील माहीती कळवली त्यानंतर त्यांनी तात्काळ मध्यप्रदेश पोलिसांशी समन्वय साधला. तेव्हा त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ललन हा शाळेत शिक्षक असल्याचे समजले. ललनची पत्नी सविता कुमारी म्हणते की, ललन ४ फेब्रुवारीला बागेश्वर धामला निघाला व तिथे गेल्यानंतर बोलणं झालं होतं, पण नंतर फोन बंद झाला. त्यानंतर एका अनोळखी नंबरवरून ललन हाॅस्पिटलमध्ये बेसुद्ध असल्याचा फोन आला होता. ललन हा तिथल्या आमदारांना मला दरभंगाला पाठवा म्हणून विनंती करत होता तेव्हा तिथल्या आमदारांनी ललनला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला कुठे पाठवले हे कळायला मार्ग नाही असं पत्नी म्हणाली. (लोकमत १९ फेब्रु. २०२३) शिक्षक हा समाज घडवणारा असला पाहीजे पण आजचे शिक्षकच जर पोंगा पंडीतांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांचे पाय चाटू लागले तर यांना पुलात का घालू नये ? कारण ह्याच पिलावळींमुळे नवीन पिढ्या धर्मांध घडत आहेत. बागेश्वर धाम येथून जो शिक्षक गायब झाला त्यांच्या बायकोने व नातेवाईकांनी अजिबात घाबरू नये. कारण तुमचा त्यो बाबा तुमच्यापैकी एखाद्याची चिठ्ठी काढून ललनचा शोध घेईल त्यामुळे बागेश्वर धामच्या चिठ्ठीची प्रतिक्षा करत त्याचे पाय खुशाल चघळत बसा. ललनची पत्नी सविताने बागेश्वरच्या कानशिलात पायतानाचा फटका देऊन माझा नवरा तुझ्या दिव्य शक्तीने शोधून दे म्हटलं पाहीजे. पण आजच्या महीला तरी कुठे जिजाऊ सावित्री रमाई प्रमाणे वागत आहेत. आमच्या महीला जशा वागतात बोलतात आणि विचार करतात तशाच प्रकारची फळे त्यांना भोगावी लागतात. म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
“कोणी बागेश्वर कोणी हागेश्वर। बायकांना फार भावतात ॥१॥
मेंढीपाठोपाठ मेंढ्या उड्या घेती। वाहुनीया जाती पुरामधे ॥२॥
उचीतानुचित जयाशी न कळे माघे ती ऊधळे अफवेळच्या ॥३॥
म्हणे विश्वंभर बाबाचा दरबार। करीतो गरवाव भक्तीनीला ॥४॥”
बागेश्वरधाम येथे धीरेंद्र कृष्ण महाराज पुन्हा एकदा वादात सापडलेला असून या बाबाच्या दरबारात आलेल्या एका दहा वर्षीय मुलीचा वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झालेला आहे. राजस्थान येथील बाडमेर येथून या मुलीला बाबाच्या दरबारात मिरगी आजाराच्या उपचारासाठी आणण्यात आलेले होते . धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने या मुलीवर उपचारासाठी म्हणून विभूती दिली मात्र त्याचा मुलीवर काहीच परिणाम झाला नाही आणि ती शांतपणे पडून होती. बागेश्वरने तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला देण्याऐवजी चक्क ही शांत झाली आहे असे तिच्या घरच्यांना सांगितले. मात्र काही वेळातच या मुलीचा मृत्यू झाला. (नगर चौफेर २० फेब्रु. २०२३) आध्यात्माच्या नावाखाली लोकांची डोकी सडवणा-या बागेश्वर धामने ज्या मुलीला विभूती लावली तीचा आजार कमी झाला का ? मृत्यू पावलेल्या मुलीच्या शरीराला मुलगी शांत झोपली आहे म्हणणा-या बागेश्वरला त्या मुलीच्या बापाने पायतानाचे फटके का दिले नसतील ? बुवाबाजीने तुमच्या डोक्याचा भुगा केला की, घराचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही, हे आतातरी बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण वीर उत्तमराव मोहीते म्हणतात की, “अध्यात्म ढोंग आहे, अध्यात्म फसवणूक आहे….. चमत्कार बुवाबाजीचा आत्मा आहे, बुवा समाजाचा शत्रू आहे.”
धीरेंद्र शास्त्री नावाचा हा पोंगा पंडीत जसा जातीयवादी धर्मवादी आहे. तसाच त्याचा भाऊ शालीग्राम गर्ग हा देखिल जातीयवादी विषाणू आहे. कारण या मनुच्या किड्याने जो प्रताप केला तो मानवतेला काळीमा फासणारा आहे. त्याच असं की, मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचा भाऊ शालिग्राम गर्ग यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या लग्न समारंभात झालेल्या वादात धीरेंद्र शास्त्रीचा भाऊ तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन काही लोकांना शिवीगाळ करत आहे. व्हिडिओमध्ये शालिग्राम गर्ग मद्यधुंद अवस्थेत व हातात चाकू आणि तोंडात सिगारेट घेऊन दलितांशी भांडताना दिसत आहे. दलित कुटुंबातील विवाह सोहळ्याला पोहोचलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाने शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. तो एका दलित कुटुंबातील सदस्याला खंजीर खुपसण्याची धमकी देत आहे. ज्या कुटुंबासोबत ही घटना घडली आहे ते कुटुंब घाबरले आहे. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. (न्यूज २४ थिक्स फस्ट २० फेब्रु. २०२३) लोकांच्या नशिबाच्या चिठ्ठ्या काढून त्यांची दुःखे दुर करणारा हा भडवा आपल्या भावाची चिठ्ठी काढून त्याचे जे मनोरुग्णाप्रमाणे वर्तन आहे त्यावर काही उपाय का करत नाही. धीरेंद्र शास्त्री लोकांना टोप्या घालून समाजाच्या बुद्धीवर घाला लागतोय हे किती अंधभक्तांना माहीत आहे ? मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणारा हा धीरेंद्र शास्त्रींचा भाऊ शालीग्राम गर्ग कसा ? एकाच आडनाव गर्ग तर एकाच आडनाव शास्त्री कस ? या दोघांना जर बहुजन समाजातील तरुण नाजायज औलादी म्हटल तर त्याच काय चुकणार आहे ?हनुमान अन् बालाजी प्रसन्न असल्याचा बहाणा करून लोकांच्या बुद्धीला अश्व लावणा-या बागेश्वरचा भाऊ असा बिन आकलीचा कसा ? म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
देवाची तू मुर्ती कटिला बांधून। केलेसी मैथून बाईलेशी॥१॥
होईल का पुत्र तुला देवगुणी। जरी श्रध्दा मनी उदंडची॥२॥
पंचांग बांधिता पोटीशी पोटाला। शुभ मुहूर्ताला प्रसवे का॥२॥
म्हणे विश्वंभर ना जन्मतो ज्ञानी। पिता दुधातूनी ग्रंथ रक्षा ॥४॥
“नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील”
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२