छत्रपती शिवाजी विज्ञानवादी राजे
ॲड ममतेश आवळे
कुरुंदवाड येथील मराठ मंडळ यांचे वतीने छ शिवाजी महाराज यांची 394वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी छ शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन सू प्रसिद्ध एडवोकेट ममतेश आवळे यांचे हस्ते झाले .छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले मोहीम ही अमवस्या दिवशी केली तसेच .गडावर पशू प्राण्याचा बळी न देता स्वतःचा बोटाचा रक्तचा अभिषेक त्यांनी केला ते संपूर्ण विज्ञान वादी राजे होते.तसेच अश्ट प्रदान मत्री मंडळ स्थापन 16व्या शतकात संसदेची स्थापना त्यांनी केली असे ही त्यावेळीं ते म्हणाले यावेळी स्वागत व प्रास्ताविक.मराठा सेवा संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिपती बाबर यांनी केले यावेळी माझी नगराध्यक्ष अप्पासाहेब बंडगर ज्येष्ठ द लित नेते.रामदास मधा ले भाई आजित देसाई पत्रकार गोवरधन माने आदी नी मनोगत व्यक्त केली यावेळी सौ कोकाटे वहिनी . नंदकुमार पाटील अजय भोसले सुरेश चौपडे मेजर महादेव शेंडे अमर कुभार बाबासाहेब अवळे नगरसेवक रसूल पट्रेक री आदी मान्यवर तसेच महिला व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जय शिवाजी जय भवानी घोषणेने परिसर दमदमुन गेला