दयावान सरकारचे आधारस्तंभ माननीय “श्री आश्विन भाई नाईक” ह्यांच्या हस्ते दयावान सरकार संघटनेचे प्रतीक चिन्ह (लोगो) चे अनावरण केले गेले
दयावान सरकार च्या लोगो मध्ये दोन सिंह आणि सम्राट अशोकाची तलवार असे प्रतीक आहे सिंह आणि तलवार हे दोन्ही सम्राट अशोकाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे…”चक्रवर्ती सम्राट अशोक” हा एकच असा सम्राट होऊन गेला ज्याने असंख्य युद्ध हे निडर पणे जिंकली इतका सामर्थ्यशाली सम्राट ज्याच्या सामर्थ्याने प्रतीक म्हणून आज सेने मध्ये शौर्याचे प्रतिक म्हणून अशोकचक्र ने सन्मानित केले जाते…आज अशोकस्तंभ जे देशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि देशाच्या झेंद्यावर सुद्धा अशोक चक्र झळकत असते…इतका सामर्थ्यशाली सम्राट ज्याने सर्व त्याग करून बुद्ध धर्माचा प्रचार केला आणि आज ही संपूर्ण जगात जर बुद्ध धर्म जिवंत आहे तो फक्त चक्रवर्ती सम्राट अशोक मुळे…84000 बुद्ध लेण्या,14 शिला लेख हे सर्व जगात बुद्ध धर्माची जाणीव करून देते आणि शांती अहिंसेचा मार्ग दाखवते…सम्राट अशोकाच्या राज्यात सर्व जाती धर्माला समान हक्क होता,मुक्या जनावरांना सुद्धा मुक्त फिरण्याचा अधिकार होता त्यांच्यासाठी हॉस्पिटल होते,…जगातील सर्वात पहले विद्यापीठ “नालंदा” ,तक्षशिला” सारखे विद्यापीठ सम्राट अशोकाने काढले असा दूरदृष्टी,धैर्यशील,न्यायप्रिय,जगज्जेता महान चक्रवर्ती सम्राट अशोक शिवाय कोणच ना कधी जन्माला आला ना कधी येईल…अशा सम्राटाच्या आदर्श घेऊन सोबत सिंहाची फौज घेऊन समाजाच्या न्यायासाठी “नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट” पद्धतीने आज दयावान सरकार महाराष्ट्र राज्य कार्य करत आहेत त्यात सिंह सारखे बलाढ्य आमचे आधारस्तंभ आश्विन भाई नाईक,मुख्य मार्गदर्शक अरविंद भाई सपकाळे(कॅनडा), सपोर्ट सिस्टिम पप्पू शेट कलानी,देशमुख अण्णा,सचिन भाई खुसपे,रमेश अण्णा साळवे,बॉक्सर भाई,पंकज अण्णा गायकवाड,शिरीष आप्पा साठे,महेश भाई लोंढे,दिलीप भाई माने,गणपत दादा बामणे,विजय भाई थोपटे आणि अशे असंख्य दिग्गज आज दयावान सरकार सोबत एकत्र येऊन सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन कार्य करत आहे आणि सपोर्ट करत आहेत…त्या सर्व सिंहांना समर्पित हा लोगो आहे..( ज्या कोणाला ह्यांच्या बद्दल माहीत नसेल तर ही सर्व नावे Google करून बघावी)…आज हा लोगो चे अनावरण करताना सोबत संदीप भाई निकुंभ,सिद्धार्थ भाई राक्षे,नितीन भाई इंगोले,अजय वाल्मिकी,राहुल चौबे,रोहन जाधव, परीस लोखंडे,महेश भाई सावंत,सागर यादव महिला आघाडी चे प्रिया ताई वैद्य,सोनाली ठाकूर,रिया घोलप आणि दयावान सरकार ची bouncers ॲक्शन फोर्स टीम उपस्थित होते ह