शिरोळ तालुका मातंग समाजा वतीने साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मातंग समाजाच्या वतीने शिरोळ तालुक्यामध्ये 1/4/ 2023 रोजी आम्ही मातंग यलगार महामोर्चा आयोजित करण्यात आला होता विविध मागण्या पैकी अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन स्वस्था (आर्टी) मांगणी प्रमुख्याने करण्यात आले होती.सरकारने या मागणीची दखल घेऊन समाजाला न्याय देण्यासाठी ही मागणी मान्य केली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन स्वस्था (आर्टी )हि मंजूर व्हावी म्हणून मातंग समाज गेल्या अनेक वर्ष सरकार कडे मांगणी करित होता
मातंग समाजाचे फक्त एकच मागणी आहे आमच्या जे हक्काचे आहे ते आम्हाला मिळाला पाहिजे साठीच
या स्वातंत्र्य (आर्टी) ची मागणी केली आहे मातंग समाजाच्या लढ्याला यश आले आहे असं आम्ही माणतो
आम्ही लढाऊ नेतृत्वाचे अभिनंदन करीत आहोत यासाठीती क्रांती चौक जयसिंगपूर येथे साखर पेढे वाटून समाजाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करीत आहोत समाजातील प्रमुख कार्यकर्ते व निमंत्रक मा दिगंबर सकट शाहीर आवळे शशिकांत घाडगे अनिल लोंढे श्रीनिवास आवळे एडवोकेट शितल कांबळे रमेश शिंदे किरण कांबळे सुरेश कांबळे उमेश आवळे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते