कबनुर गावच्या सरपंच सौ सुलोचना संजय कट्टी शिव प्रेरणा पुरस्काराने सन्मानित ;कोल्हापुर येथे शिव जयंती निमित्त शिव प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

कबनुर गावच्या सरपंच सौ सुलोचना संजय कट्टी शिव प्रेरणा पुरस्काराने सन्मानित ;कोल्हापुर येथे शिव जयंती निमित्त शिव प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

कबनुर गावच्या सरपंच सौ सुलोचना संजय कट्टी शिव प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

कोल्हापुर येथे शिव जयंती निमित्त शिव प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

कोल्हापुर : कबनुर ता . हातकणंगले येथील सरपंच सौ . सुलोचना संजय कट्टी यांना मान्यवरांच्या हस्ते शिव प्ररेणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व सर्व धर्मिय जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाहु स्मारक भवन कोल्हापुर येथे साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष एस आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पँथर आर्मी हे होते .

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्व्यव दक्ष आमदार डॉ . अशोकराव माने ( बापु) यांचा जाहीर नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी कबनुर गावच्या संरपंच सौ. सुलोचना संजय कट्टी , शेतमुजरांचे नेते सुरेश सासणे , बाल शिव व्याख्याता कुमार रोहीत खोत , डॉ . राजेंद्रसिंग वालिया , ज्योतीताई झरेकर , , सौ . पुनम शिवाजी साळुंखे , पत्रकार प्रल्हाद साळुंखे , प्रसिद्ध वैद्य दतात्र्य शामराव कदम , तौफिक किल्लेदार , डॉ आयुब विजापुरे , सौ . स्वाती माजगावे , जाफर भालदार , लक्ष्मीकांत कुंबळे , मोहमंद जाफर शेख , जावेद शेख , विजय आर कांबळे , कुमारी अक्षरा वाठोरे , प्रविण आजरेकर ,गजानन पटवर्धन सांगली ,प्रा डॉ शोभा महाजण , सौ.शैलजा मोहन परमणे ,नामदेव चौगुले , प्रा डॉ नागन्नाथ ताई दत्तात्रय घोरपडे शिरभावी -सोलापुर ,डॉ श्रेया प्रभाकर माशाळ बाळे सोलापूर आदीच्या सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना शिव प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला

.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ . राजेंद्रसिंग वालिया उपप्रमुख राष्ट्रीय समिती भ्रष्टाचार विरोधी दंगल नियंत्रण दल (दिल्ली ) प्रसिद्ध विधिज्ञ ॲड . धनजंय पठाडे , उमेश जामसंडेकर राष्ट्रीय सल्लागार पँथर आर्मी , समिर विजापुरे राष्ट्रीय कार्यकारी समिती प्रमुख पँथर आर्मी , परिर्वतन फौडेंशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे , सचिन रमेश माने (बापू ) शेतमजुर संघटनेचे नेते सुरेश सासने,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी. के . कांबळे, मच्छिंद्र रुईकर कोल्हापुर जिल्हाप्रमुख पँथर आर्मी , ज्योतीताई झरेकर महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, पँथर आर्मी , तौफिक किल्लेदार महाराष्ट्र प्रदेश प्रमुख (अल्पसंख्यांक आघाडी ) ,लक्ष्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक , विजय आर कांबळे पुणे जिल्हाप्रमुख , मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाप्रमुख (अल्पसंख्यांक आघाडी ) जावेदभाई शेख पुणे शहरप्रमुख आदी उपस्थित होते . अक्षय कदम जिल्हाप्रमुख इचलकरंजी महानगर , प्रशांत कांबळे ‘ अक्षय कांबळे उप जिल्हाप्रमुख इचलकरंजी महानगर , मुकेश घाटगे उप जिल्हाप्रमुख कोल्हापुर , राजु मोमीन , भैय्यासाहेब धनवडे , वासंती देवकुळे , माधुरी हिरवे ,लता गायकवाड राजू कांबळे, नितेश दिक्षांत आदी पॅथर आर्मी च्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र रुईकर यांनी केले तर आभार अमोल कुरणे यांनी मानले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *