फलटण येथे आझाद समाज पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
फलटण- दिनांक २९/११/२०२१ रोजी आझाद समाज पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ,पँ.राहुलभाऊ प्रधान साहेब यांच्या हस्ते हाजारो भिमसैनिक,व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला.यावेळी प्रदेश कमीटीचे मा.अँड.रवी वरमारे साहेब,प्रदेश कमीटीचे सदस्य मा.विकासभाऊ आवटे साहेब, आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,तथा संघर्षनायक पँ.सनीभाऊ काकडे साहेब,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीचा वादळवारा पँ.मंगेशभाऊ आवळे ,सातारा जिल्हाध्यक्ष पँ.आतिषभाऊ कांबळे,सातारा जिल्हा युथ अध्यक्ष पँ.सुरजभाऊ भोसले,सातारा जिल्हा उपाध्यक्ष पँ. महादेवभाऊ गायकवाड़,सातारा जिल्हा युथ उपाध्यक्ष पँ.सुरजभाऊ भैलुमे,फलटण युथ तालुका अध्यक्ष पँ.विनोदभाऊ लोखंडे,फलटण तालुका उपाध्यक्ष पँ.अजितभाऊ मोरे फलटण शहर अध्यक्ष पँ.योगेश माने,पँ.अक्षय लोंढे,फलटण शहर उपाध्यक्ष पँ.सोमनाथ खरात,फलटण तालुका कार्याध्यक्ष पँ.रोहित अडागळे, जयभैय्या माने,पँ.राहुल म्हेत्रे,पँ.उमेश आवळे,पँ.रोहित अहिवळे,पँ.अदित्य पाटोळे,सामाजीक कार्यकर्ते अनिकेतभाऊ मोहिते,तसेच फलटण शहर,सामाजीक नेते शक्ती भोसले, बाळासाहेब लोंढे,जयदादा रणदिवे, सुनिलदादा घोलप,फलटण तालुका,सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येत्या येणार्या नगरपालिका २०२२ च्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचे फॉर्म भरताना आझाद समाज पार्टीचे सर्वेसर्वा तथा संस्थापक,अध्यक्ष. एडवोकेट.भाई चंद्रशेखर आझाद हे फलटण या ठिकाणी येणार आहेत अशी ग्वाही दिली.यानंतर सनीदादा काकडे यांनी आभार मानले. ज्या कट्टर भिमसैनिकांनी, समाजसेवक, कार्यकर्ते यांनी उपस्तीथी दाखवली अशा सर्वांचे पार्टीच्या वतीने आभार.