धरणगाव ग्रामपंचायत च्या वतीने माँसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याची जयंती साजरी

मलकापूर-आज दि 12 जानेवारी रोजी धरणगाव ग्रा च्या वतीने माँसाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. गावच्या प्रथम नागरिक सरपंच. सौ संगीता प्रमोद पाटील यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व ग्रामपंचायत चे उपसरपंच अमित तुकाराम झनके यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व धरणगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी झालटे साहेब यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले व ग्रामचायत सदस्य व गावचे नागरिक यांनी अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन झनके यांनी केले.