आंबा घाटात खोल दरीत स्विफ्ट कार कोसळून चालकाचा मृत्यू

रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात स्विफ्ट कार खोल दरीत कोसळून अपघात घडला आहे. या भीषण अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून ओळख पाठवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे

अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच देवरूखमधील राजू काकडे हेल्प अँकँडमीची टिमही बचाव कार्यासाठी पोहचली आहे.