निधन वार्ता : पार्वती आनंदा भास्कर

निधन वार्ता
पार्वती आनंदा भास्कर

गुडाळ /वार्ताहर संभाजी कांबळे

कुडित्रे तालुका करवीर येथील पार्वती आनंदा भास्कर यांचे वय 70 व्या वर्षी आकस्मित निधन झाले कुडित्रे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संभाजी आनंदा भास्कर ,यांच्या त्या आई होत, त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 19/01/2022 रोजी आहे..