वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणार; सर्दी-खोकला-तापाचे प्रमाण वाढले

मलकापूर प्रतिनिधी / करण झनके

मलकापूर: १९ जानेवारी कधी पाऊस, कधी ऊन, तर कधी थंडी. नुसते लागोपाठ दोन ते तीन दिवस सारखे आभाळ राहत आहे. त्यातच सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांवर वातावरणाचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्दी,खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण घरोघरी दिसू लागले आहेत.

कोरोनाही पाय पसरु लागला आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही, या शंकेने काही लोक वावरत असल्यामुळे मेडिकलमध्ये सर्दी- खोकल्याची औषधे घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही व्हायरल इन्फेक्शनचा जोर वाढल्याचे चित्र मागील काही

सद्यस्थितीत ऊन, पाऊस, मध्येच थंडी असा सतत बदल वातावरण होत असल्यामुळे या बदललेल्या वातावरणाचा फटका मानवी शरीरावर पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.

डॉ. प्रफुल्ल पाटील, गोजिरी हॉस्पिटल, मलकापूर

मलकापुरात कोरोनाचा शून्य असणारा आकडा हा दररोज प्रमाणे वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त गर्दीचे ठिकाण टाळावे व सर्दी, खोकला लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी आणि खाजगी दवाखान्यात सर्दी, खोकल्यासाठी जाणाऱ्या रुग्णांनी औषधोपचार घेऊन कोरोना चाचणी करावी. जेणेकरून कोरोना रोखण्यास मदत होईल.

  • डॉ. अमोल नाफडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर

दिवसांपासून दिसत आहे. दिसत आहे. आजाराच्या रुग्णांची संख्या सध्या गावागावात सर्दी, तापाचे रुग्ण उपजिल्हा रुग्णालय व खाजगी आढळून येत आहेत. रुग्णालयात गर्दी वाढत आहे.. उपचारासाठी रुग्णालयात गर्दी त्यामुळे शहरी भागातील वाढली आहे. ग्रामीण भागापासून रुग्णालयात ओपीडी वाढली आहे. शहरी भागापर्यंतचे रुग्णालय साधी सर्दी, खोकला किंवा ताप हाउसफुल झाल्याचे चित्र दिसत असलेले रुग्ण मेडिकलवरून आहे. सर्दी, खोकल्याच्या औषधी खरेदी करुन घरीच उपचार रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या घेत आहेत.