मलकापूर प्रतिनिधी / उमेश ईटनारे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मलकापुर नगरीमध्ये उभारण्यात यावे , त्यामुळे मलकापुर नगरीत इतिहासाला उजळा मिळेल . छत्रपती संभाजी महाराज स्मारक व तहसील चौक सौंदर्यीकरण करण्यात यावे . अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीकडुन पालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी लवकरात लवकर ठराव घेऊन छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आम्हाला जागा निश्चित करून द्यावी बुलडाणा जिल्हा हा मातृतिये जिल्हा असल्यामुळे व मलकापुर सुद्धा ईतिहास साक्ष देतो तरीही मलकापुर नगरी छत्रपती संभाजी महाराज यांचे एकही स्मारक नाही . निवेदनावर चेतन जगताप , अजय शिकेतोड , अजय भोसले , मोहन सोनी