निधन वार्ता
हौसाबाई महादेव पाटील
गुडाळ/ वार्ताहर संभाजी कांबळे
गुडाळ तालुका राधानगरी येथील हौसाबाई महादेव पाटील यांचे वय वर्ष 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले भोगावती महाविद्यालय कुरुकली शिक्षकतर कर्मचारी धनाजी महादेव पाटील यांच्या त्या आई होत त्यांच्या पश्चात मुलगे, मुली ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे उत्तर कार्य १२/०६/२०२२रोजी आहे..
Posted inकोल्हापूर
हौसाबाई महादेव पाटील यांचे निधन
