मलकापूर येथील सफाई कामगारांच्या उपोषणाला सिद्धांत इंगळे यांची भेट.
मलकापूर : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस च्या मलकापूर येथे सफाई कामगार यांनी आपल्या विविध मागण्यासाठीबेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे त्यावेळी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस मा.सिद्धांत इंगळे यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. राजेश एकडे यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे बोलणी करून उपोषणकर्त्यांच्या मागणी विषयी चर्चा करून आमदार महोदयांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना कॉल करून सदर उपोषणाची दखल घेण्याचे सांगितले.