आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्ष ते खाली एक दिवशीय मोफत उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्ष ते खाली एक दिवशीय मोफत उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्ष ते खाली एक दिवशीय मोफत उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

दिनांक, ११ रोज शनिवार ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उमरेड येथे डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवती करीता एक दिवशीय मोफत उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाट्न आमदार राजूभाऊ पारवे यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडली.
यावेळी मुख्य मार्गदर्शन उपस्तिथांना श्री. धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांनी केले. त्यांनी जास्तीत जास्त लाभार्थी यांना प्रशिक्षण देण्याचे कबूल केले तसेच मा. आमदार राजूभाऊ पारवे यांच्या विनंतीला मान देऊन आज उमरेड येथे या उद्योजकता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले उमरेड विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त उद्योजक तयार झाले पाहिजे ही भूमिका आमदार मोहद्यांची आहे तसेच आमदार मोहद्यानी या मोठा प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे जे काही मदत माझ्या कडून लागेल ते करण्यास तयार आहे बोलले.
जास्तीत जास्त अनुसूचित जाती व प्रवर्गातील युवक- युवतीना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करण्याची सूचना केली.

या वेळी समाजकल्याण सभापती नेमावली माटे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, जि.प. सदस्य सुनीता ठाकरे, प.सं. सदस्य प्रियंका लोखंडे, जयश्री देशमुख, समतादूत विभाग प्रमुख उमेश सोनवणे, उपायुक्त जात पडताडणी नागपूर सुरेंद्र पवार, राज्य प्रमुख बार्टी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी MCED आलोक मिश्रा, प्रकल्प अधिकारी MCED श्रीकांत कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी बार्टी हृदय गोडबोले, सरपंच सुरेखा गजघाटे, अध्यक्ष संजय गांधी योजना जितेंद्र गिरडकर, विशाल देशमुख, रितेश राऊत, गुणवंत मांढरे, ज्योती तागडे, गजघाटे सर, चेतन पडोळे, संचालन सतीश सोमकुवर यांनी केले तसेच कार्यकर्ते, समता दूत, नागरिक व संबधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *