लक्ष्मीबाई बापूसाहेब पंडीत यांचे वय वर्ष ८७रा. वडणगे, यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या वडणगे सेवा सोसायटी चे संचालक व माजी ग्रामपंचायत सदस्य आयु. सुनील बापूसाहेब पंडीत यांच्या मातोश्री होत्या. त्यांचा जलधान विधीचा कार्यक्रम दि.२४/०७/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे तसेच त्यांच्या पश्चात मुलगा ,सून, नातवंडे व मित्र परिवार आहे.
Posted inकोल्हापूर
लक्ष्मीबाई बापूसाहेब पंडीत यांचे निधन
