॥ निधन वार्ता ॥ श्रीमती सुषमा सर्जेराव पोतनीस कोल्हापूर – प्रतिभानगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुषमा सर्जेराव पोतनीस (वय 85 ) यांचे वार्धक्याने रहत्या घरी आज निधन झाले . विहीप – बजरंग दल चे ज्येष्ठ कार्यकर्त – उघोजक – पुणे जनता सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत पोतनीस यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंड, नात सून असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवारी सकाळी पंचगंगा स्मशान भूमी येथे होणार आहे .
Posted inकोल्हापूर
श्रीमती सुषमा सर्जेराव पोतनीस यांचे वार्धक्याने निधन
