बहुजन जनता दल सभासद नोंदणी संपर्क मोहीमेचे उद्घाटन संपन्न.
………………………………..
दलित बहुजन वंचितांच्या विकासासाठी बहुजन जनता दल कटिबद्ध राहील. पंडितभाऊ दाभाडे
पुणे दि. बहुजन जनता दलाच्या प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेला दिनांक सोमवार 29 ऑगस्ट 2022 रोजी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून करून पुणे येथुन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे
शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांच्या व घटकांना तर युवक युती महिला सामान्य नागरिकांना बहुजन जनता दलाचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी आणि दलित बहुजन वंचितांच्या उत्कर्षासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी बहुजन जनता दल मध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले आहे
राज्यातील सर्वच नागरिकांनी नागरिकांनी आणि माता भगिनींनो व बांधवांनो दलित बहुजन आणि वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी बहुजन जनता दल कायमच कटिबद्ध राहील बहुजन जनता दलाचे कार्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्यापक करण्यासाठी बहुजन जनता दलाच्या वतीने हर घर बहुजन जनता दल प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नागरिकांना आव्हान केले की तुम्ही प्रथम बहुजन जनता दलाचे प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क करुन व्हावे आणि इतरांनाही बहुजन जनता दलाचे प्राथमिक सभासद होण्याचे सांगावे आणि बहुजन जनता दलाच्या प्राथमिक सभासद नोंदणी संपर्क मोजणेचा आपापल्या परिसरामध्ये प्रसार व प्रचार करावा असे आवाहन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले आहे
यावेळी गोविंद जनडेकर .केशव मेश्राम .दिपक पाटील.हिम्मत पाटील.किशोर तायवाडे. डॉ.मधुकर वानखेडे.सुभाष सुरवाडे केशव. ठाकरे.रामदास मानकर अजय भोसले प्रमोदिनी डावखरे.सुनिता.घुमरे रेखा गायकवाड.आशा सुपेकर.यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते