पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर येथील सिताबर्डी येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
पुर्व विदर्भ महिला आघाडीच्या रमाई बिग्रेडच्या अध्यक्षा सुचिता कोटांगले यांचे हस्ते माता रमाई यांच्या हस्ते माता रमाबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी पुर्व विदर्भ महिला आघाडीच्या रमाई बिग्रेडच्या अध्यक्षा सुचिता कोटांगले, चव्हाण दलित मुक्ती सेना शहर अध्यक्ष,जिल्हा संघटक सुनिल मेश्राम, पुर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष शितल बोरकर, रवी बाणमारे, दिलीप पाटील, महेंद्र नागदेवे, राजेश ढेपे, प्रकाश कुंभे, श्री. मेश्राम, भिमराव कळमकर, उत्तम हुमणे, कमलेश मेश्राम, गौतम ऊके, तिडके आदींची उपस्थिती होती.