शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात बद्ध जयंती उत्साहात साजरी करून फलाहार सरबत वाटप करण्यात आले.
शिवशंकर काॅलनीतील व बौद्ध नगर मधील रहिवासी यांनी बुद्ध जयंती निमित्त अभिवादन करून बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी केली. जयंती निमित्त फलाहार सरबत वाटप करण्यात आले.प्रसंगी कृष्णा रगडे ,अॅड किरण ढेपे,अमर जाधव,डॉ चंद्रकांत खंदारे, प्रकाश बलखंडे,सुभाष बहिरे ,भास्कर खंडागळे,प्रेम सोनवणे,संतोष गरड,संजय शिंदे,अप्पा शेजुळ,दादासाहेब गायकवाड ,हरिदास तुपे,राजु वाघीरे,सुजाता बलखंडे,मिलिंद मोकळे राजू कावरे,अशोक काळे, जाकेर खान,सैय्यद शब्बीर,अंकुश तुपशेंद्रे ,सज्जन चौधरी,कोळी मामा,विजय दाभाडे,कल्याण साळुंखे राजू घुंगासे,प्रवीण कदम,सचिन सोनवणे,जुड मार्टिन .देवा धुळे,अनिल प्रधान,उबेद भाई,मुन्ना भाई ,विजय ससाणे ,राजू औताडे,बाबासाहेब बागडे,रामचंद्र रगडे,कपिल रगडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
Posted inBlog
शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात बद्ध जयंती उत्साहात साजरी
