(क
प
प्रबोधन वाचनालयात डॉ.रंगनाथन यांना अभिवादन

इचलकरंजी ता. १२ समाजवादी प्रबोधिनींच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती अर्थात भारतीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.यावेळी इचलकरंजी महापालिकेचे प्रभारी नगर सचिव विजय राजापुरे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण निंबाळकर यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ.रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील महान योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक हातकणंगलेकर ,बि.जी, देशमुख ,नयन कांबळे, डी.एस. डोणे, रामभाऊ ठिकणे , दयानंद लिपारे, अभिजित पटवा,अशोक मगदूम, राजन मुठाणे ,धनंजय सागावकर ,तुकाराम अपराध ,सौदामिनी कुलकर्णी ,नंदा हालभावी, अश्विनी कोळी आदी उपस्थित होते.