संभाजीनगर :भारतीय बौद्ध महासभा छत्रपती संभाजी नगर यांच्यावतीने जिल्हाधिकारी साहेबांना ईव्हीएम मशीनच्या विरोधात निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे, बी.एल.अंभोरे,ज्ञानोबा घोडके, ऍड.किरण ढेपे,यशवंत भालेराव, गंगाताई सुरडकर, प्रभावती भालेराव,पी.पी साळवे,डी.आर.सरदार, मुकुंद सुरडकर, भास्कर म्हस्के,एस.के.भुजंगे,रमेश जाधव, मीनाताई जाधव,नामदेव केदारे,रंजना वाघ, कल्पना साळवे,जामुना साबळे, लक्ष्मी आरक, लक्ष्मी साबळे आदींची उपस्थिती होती
Posted inसंभाजीनगर
ईव्हीएम मशीनच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन
