संभाजीनगर : माता रमाई जयंती उत्साहात साजरी शिव शंकर कॉलनी येथील भारतीय बौद्ध महासभा यांच्या जिल्हा कार्यालया मध्ये माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ह्या प्रसंगी माता रमाई च्या जीवनावर प्रबोधन करण्यात आला जयंती सोहळ्या प्रसंगी ऍड.किरण ढेपे,डॉ. चंद्रकात खंदारे, डॉ.संदीप भवरे,प्रफुल ढेपे,प्रकाश बलखंडे,सलमान कुरेशी,प्रमोद मुडे,उर्वेला पवार,कविता वाढवे,भास्कर खंडागळे,सुभाष बहिरे, अशोक काळे, सलिम् कुरेशी,पंकज दरबस्तवार, फेरोज कुरेशी,अरविंद सरदार,सोनू रंगमाळी,विजय दाभाडे,विलास कसारे,बाबुराव रेंगळे,सिद्धार्थ मोकळे,आदीची उपस्थिती होती
Posted inसंभाजीनगर
भारतीय बौद्ध महासभा संभाजीनगर जिल्हा कार्यालया मध्ये माता रमाई जयंती उत्साहात साजरी
