घोसरवाड : सारे पाटील सोशल फाउंडेशन अध्यक्ष व तंटामुक्त उपाध्यक्ष घोसरवाड धोंडीलाल चाऊस यांच्याकडून घोसवाड गावचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रे निमित्त ग्रामपंचायत सफाई कामगारांना प्रत्येकी पाच किलो साखर वाटप करण्यात आले यावेळी मयूर खोत आप्पा नाईकवाडे, विलास मानदेशी,जयसिंग वडर, यासर चाऊस, हाजीअली चाऊस, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते
Posted inकोल्हापूर
घोसरवाड यात्रेनिमित्त धोंडीलाल चाऊस यांच्याकडून सफाई कामगारांना साखर वाटप
