पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांची नावे जाहीर….एकूण 50 मान्यवरांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात

पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांची नावे जाहीर….एकूण 50 मान्यवरांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात

पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांची नावे जाहीर….

एकूण 50 मान्यवरांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात

पुणे येथील आघाडीचीे वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेसचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघ तिसरा मजला एम्पायर टॉवर टायटन शोरूम समोर दसरा चौक कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या मध्ये समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे

सदरची माहिती पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक महेबूब सर्जेखान (साहेब ) यांनी दिली

पुरस्कार्त्याचीे नावे जाहीर …

श्री.दिलीप पांडुरंग भिसे (कोल्हापूर) विशेष शोध पत्रकारिता पुरस्कार.

सौ.अर्पणा स्वीकार पाटील (कोल्हापूर) आदर्श पत्रकार पुरस्कार,

श्री. अरुण कृष्णराव शिंदे़. जीवन गौरव पुरस्कार ,

सौ. काजल सुरेश सोनवणे (कोल्हापूर) यशस्वी उद्योजिका पुरस्कार.,

सौ शारदा श्रीकांत कोरे (शिरढोण) क्रांतीसुर्य रणरागिणी पुरस्कार

सौ. महाबुब उस्मान मुजावर (शिरढोण) आदर्श समाजसेविका पुरस्कार.

सौ स्मिता किरण कोळी (शिरढोण) सक्षम कर्तव्यदक्ष समाज सेविका पुरस्कार.

8 . सौ. रूपाली शिवाजी चव्हाण (कोल्हापूर) उत्कृष्ट पत्रकारिता.

श्री कृष्णांत नारायण सांगले विशेष सेवा रत्न पुरस्कार.

श्री दिलीप कोळी (शिरढोण) लेखणी सम्राट पुरस्कार.

श्री सखाराम जाधव संपादक (इचलकरंजी) निर्भीड पत्रकारिता पुरस्कार.

श्री. अनिकेत उत्तम बर्ग (पन्हाळा) उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कार

सौ.सुधा उत्तम बर्ग (कोडोली) आदर्श नारी गौरव पुरस्कार.

श्री .आब्बास (अदम) मेहबूब मुलानी (इचलकरंजी) उत्कृष्ट डेंटल टेक्निशियन.

श्री. निलेश सुभाष पेंडुरकर ( इचलकरंजी) उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर पुरस्कार .

श्री. सुरेश शंकर केसरकर (उचगाव) विशेष सेवारत्न पुरस्कार.

श्री. भिमराव मार्तंडा नराटे (इचलकरंजी) जीवनगौरव पुरस्कार.

श्री. मिलिंद मुकुंद देशपांडे लोकमत पत्रकार (दत्तवाड ) दर्पणकार पुरस्कार.

श्री. शैलेंद्र राजाराम चव्हाण संपादक (इचलकरंजी) दर्पणकार पुरस्कार.

सौ.गीतांजली शिवाजी डोंबे कोल्हापूर उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार.

श्री.संतोष तारळे ( कोल्हापूर) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार .

श्री प्रशांत अशोक दळवी s news पत्रकार (कागल) आदर्श पत्रकारिता पुरस्कार .

श्री. महेश विजय पवार दैनिक महान कार्य कार्यकारी संपादक (शिरोळ) युवा पत्रकार पुरस्कार .

श्री संतोष काकासो पाटील.पत्रकार महान कार्य (इचलकरंजी) आदर्श पत्रकार पुरस्कार .

श्री. अर्जुन धोंडीराम धुमाले s news पत्रकार (दत्तवाड) आदर्श पत्रकार पुरस्कार .

श्री. नितीन कृष्णा भुते (इचलकरंजी) उद्योजक विशेष उद्योगरत्न पुरस्कार .

श्री. राजेंद्र आणगोंडा पाटील (इचलकरंजी) उत्क्रष्ठ प्रशिक्षक पुरस्कार.

श्री. अथर्व सचिन भुते (इचलकरंजी) युवा उद्योजक पुरस्कार.

श्री राजेश महादेव डोंगळे (मत्तीवडे) आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार.

श्री कृष्णात आप्पासो पसारे (कोगनोळी ) आदर्श समाज गौरव पुरस्कार.

सौ निशा भारत दडंगे (!इचलकरंजी) आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार.

श्री. सिकंदर नजरूद्दीन पटेल (यड्राव) आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार .

श्री. बाबासाहेब बाळू हुपरे ( रुई) समाज रत्न गौरव पुरस्कार.

श्री. धन्यकुमार आप्पासो चौगुले (अ.लाट,) समाज भूषण गौरव पुरस्कार.

श्री हाफिज इर्शाद शौकत शेख (हुपरी ) आदर्श समाज रत्न पुरस्कार.

सौ.संगीता मुरलीधर कांबळे (कोल्हापूर) आदर्श उद्योजिका गौरव पुरस्कार.

सौ.नविता अजित नाईक (कोल्हापूर) आदर्श समाजसेविका पुरस्कार.

सौ.मधु विनोद धनवडे (कोल्हापूर) यशस्वी उद्योजिका पुरस्कार.

डॉ.रामचंद्रजी पवार (कोल्हापूर) विशेष सेवा रत्न पुरस्कार.

श्री.संतोष आठवले संघर्ष नायक (इचलकरंजी) समाज रत्न गौरव पुरस्कार.

श्री.सचिन विकास हावलदार (कोडोली) युवा उद्योजक गौरव पुरस्कार.

श्री. मिलिंद सिद्धार्थ पवार (कोल्हापूर) समाज गौरव पुरस्कार

दैनिक अप्रतिम संपादक श्री. रविराज ऐवळे (जयसिंगपूर) निर्भीड पत्रकार पुरस्कार.

श्री.अंजुम महम्मद शेख. (कोल्हापूर) कोल्हापूर रत्न गौरव पुरस्कार.

श्री. नितीन उर्फ प्रशांत वसंतराव शिर्के (कोल्हापूर) विशेष सेवा पुरस्कार.

सौ. मनीषा सुकुमार कांबळे( खोतवाडी) विशेष सेवा गौरव पुरस्कार.

श्री. सुकुमार शंकर कांबळे (खोतवाडी) विशेष सेवा गौरव पुरस्कार

श्री . महादेव गंगाधर फुलारी (कोल्हापूर) विशेष सेवा गौरव पुरस्कार.

. श्री. सुर्यकांत बाळू कांबळे (अतिग्रे) आदर्श उद्योग रत्न गौरव पुरस्कार.

श्री. अरुण दिनकर जमादार (कोल्हापूर )विशेष सामाजिक गौरव पुरस्कार.

पुणे न्यूज एक्सप्रेस मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान . पुणे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *