धुळे : शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील आयु धम्मदीप चंद्रभान मोरे…हा विद्यार्थी पालीभाषा हा विषय घेऊन नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण
धम्मदिप याचा शैक्षणिक प्रवास फार खडतर व संघर्षमय होतो. आर्थिक परिस्थिती बिकट असतांना आईवडिलां पासून दूर राहून आज नेट ही कठिण परिक्षा पास झाल. माणसाने आपले ध्येय्य निश्चित करुन मार्गक्रमण केला तर यश निश्चित मिळतात हे धम्मदिप ने दाखवून दिले त्याला आयु प्रा डॉ सुभाष आठवले सर व आयु प्रा डॉ नागोराव डोंगरे सर यांनी मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करुन सामाजिक यशस्वी केले .