मेघनाताईं किर्तीकर यांचे दुःखद निधन डॉ.नीलम गोर्हे यांनी पुष्पचक्र अर्पण करून केले अभिवादन…
शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघनाताईंचे यांचे रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले. शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी मेघनाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन अंत्यदर्शन घेतले.
यावेळी डॉ.गोर्हे यांनी मा.गजानन कीर्तिकर, अमोल, गौरी, हर्षदा, सुप्रिया यांचे सांत्वन केले.
फोटोत: अमोल कीर्तिकर आणि विलास पोतनीस