कोल्हापूर, दि.६ (प्रतिनिधी) सर्वधर्मीय जयंती समिती तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीस सुरुवात झाली असून वक्तृत्व स्पर्धेंचे उद्घाटन सेवानिवृत्त ए.सी.पी.ॲॅडव्होकेट आर. आर. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सर्वधर्मीय जयंती समितीचे मुख्य संयोजक अमोल कुरणे, अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, उपाध्यक्ष सतीश रास्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडितराव चौगुले, सचिव प्रशांत अवघडे, कोषाध्यक्ष निवासराव सूर्यवंशी, वंदे भारत फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत दिंडे, बार्टीच्या आशा रावण, प्रा. सुमन कांबळे, प्रभाकर कांबळे, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, राज कुरणे आदी मान्यवर व १३४ स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला
‘