कविता निर्मळे हिला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते सन्मान
टाकळीवाडी प्रतिनिधी
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील कविता पुंडलिक निर्मळे तिची नेमणूक विश्रामबाग पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे.
कोर्ट पेरवी अंमलदार म्हणून उत्कृष्ट कामगिरीबद्दल हिला सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आला.
हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

