Posted inBlog
पुणे विभागातील सर्व बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज सत्वर मंजूर करा व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कामगारांच्या प्रतिज्ञापत्रावर पाचशे रुपये स्टॅम्प घेण्याचे बेकायदेशीर कृत्य त्वरित थांबवा. इत्यादी मागण्यांच निवेदन पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त श्री वाघ यांना निवेदन सादर.
पुणे विभागातील सर्व बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज सत्वर मंजूर करा व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कामगारांच्या…









