
:शिराळ :कोल्हापुर जिल्ह्याचे युवा नेते व शिरोळ नगरपालिकेचे नगरसेवक डॉ . अंरविद माने यांच्या वाढ दिवसा निमित्त शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील 125 बांधकाम कामगाराना गृहउपयोगी संचाचे वाटप हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दलितमित्र डॉ . अशोकराव माने (बापु) यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले .

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सुतगिरणी तमदले ता शिरोळ येथील कार्यस्थळावर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती कामगार सेना व लोकराज्य जनरल कामगार संघटना यांचा संयुक्त विदयमाने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील बाधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले .
यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस आठवले , गृहउपयोगी संच पुरवठादार सोहब शेख, युनुस सनदी, पँथर आर्मीचे कोल्हापुर जिल्हा अध्यक मच्छिंद्र रुईकर , जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे , शिरोळ तालुका अध्यक्ष भिक्कू कांबळे आदी उपस्थित होते .
बांधकाम कामगांराना गृहउपयोगी संच वाटप करिता पँथर आर्मीचे जिल्हा महासचिव नितेश कुमार दिक्षांत , सुरेश कांबळे , संतोष खरात , भैय्यासाहेब धनवडे , महेंद्र कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी विठ्ल रामा मोळे, आशरफ फरास , शितल भरमा ठोंबरे , अजय नंदू लोंढे , शमोल अनिल कांबळे , सौ रुपाली सुदर्शन बंडगर, सौ . अश्विनी रमेश तिवडे आदी बांधकाम कामगार यांच्या सह बहुसंख्य बांधकाम कामगारांनी गृहउपयोगी संच वाटपाचा लाभ घेतला .
.