Posted inसांगली
महाराष्ट्रातील 68 हजार आशा महिलांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन द्या आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा 30000 रुपये किमान वेतन द्या अन्यथा बेमुदत संपावर जाणार!
म *दहा मार्च 2025 रोजी सांगली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत असताना महिलांनी किमान वेतन मिळण्यासाठी…









